• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आता शेतजमिनीही होणार आधार क्रमांकाशी लिंक; भुषण बागुल यांची माहिती

माणगंगा by माणगंगा
September 11, 2024
in Uncategorized
0
ई-पीक पाहणीची अट रद्द करा, सरसकट अनुदान द्या; भुषण बागुल यांची मागणी……….शिरपूर तालुक्यात परिसरात बरेच शेतकरी अनुदानापासून वंचित

आता शेतजमिनीही होणार आधार क्रमांकाशी लिंक; भुषण बागुल यांची माहिती

त-हाडी- प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यात शेती आणि शेतीसंबंधी कामे आणखी सुलभ व्हावी, यासाठी राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मालकाच्या आधार क्रमांकांशी लिंग करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याचे माहिती त-हाडी शेतकरी पुत्र भुषण बागुल यांनी बोलताना सांगितले आहे, या शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात निर्णयामुळे आता कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे. व ती कोणत्या गावात आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.


गेल्या वर्षापासून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आधार क्रमांक तसेच संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील स्वतंत्र पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आधारची पडताळणी केली जाणार आहे. एखाद्या शेतकऱ्याने एका गावातील शेतीमध्ये कापूस व सोयाबीन लागवड केलेली आहे. ही शेतजमिन आधारशी लिंक असेल तर तोच आधार क्रमांक दुसऱ्या गावातील शेतीला जोडल्यास या दोन्ही क्षेत्रांची नोंद होणार आहे.त्यामुळे या योजनेतील लाभाच्या निकषानुसार दोन्ही क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा जास्त असल्यास त्याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे यातून शेतकऱ्याला केवळ दोन हेक्टरसाठीच मदत मिळणार आहे. त्यामुळे एकाच योजनेच्या माध्यमातून जे काही दोनदा किंवा अनेकदा लाभ घेण्याचे प्रकाराना वामाध्यमातून आळा बसणार आहे. आधार क्रमांकाशी जोडलेली शेतीची माहिती आता ‘नमो किसान सन्मान योजने’ च्या ई-केवायसीला लिंक करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच शेतकऱ्याला या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये मदत मिळत असेल तर ती आता नाकारली जाणार आहे. तसेच जे शेतकरी नमो किसान सन्मान योजनेपासून वंचित आहे. त्यांना या प्रणालीमुळे लाभ मिळणार आहे. आधारक्रमांकाला शेतजमिनी लिंक झाल्यानंतर शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा सरकारला उपलब्ध होणार आहे.अशी माहिती त-हाडी येथील शेतकरी पुत्र भुषण बागुल यांनी बोलताना दिली.

Views: 137
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
Next Post
संगणक व डिजिटल साक्षरते मुळे होतोय प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

संगणक व डिजिटल साक्षरते मुळे होतोय प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)