• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

व्हाट्सअप अथवा थेट फोनच हॅक होतोय ?

माणगंगा by माणगंगा
September 15, 2024
in Uncategorized
0
व्हाट्सअप अथवा थेट फोनच हॅक होतोय ?

व्हाट्सअप अथवा थेट फोनच हॅक होतोय ?

हे सेटिंग करून घ्या :- अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

परवाच एका मित्राचा एकदम घाबऱ्याघुबऱ्या आवाजात कॉल आला की, “चैतन्य मला संशय आहे की माझ व्हाट्स अप हॅक झालं असावं.”
मी त्याला त्याची कारणे विचारली तेव्हा कळलं की काही संशयास्पद असं त्याला जाणवत आहे. त्याला आधी शांत बोलून रिलॅक्स केले आणि त्याला जो उपाय सांगितला… तोच तुम्हाला इथं सांगतोय. न जाणो तुम्हाला पण याची भविष्यात गरज पडू शकते.

तर भविष्यातला “उद्याचा” धोका तुम्ही “आजच” कायमचा रोखू शकता. तर यासाठी काय करायचे ??

फार सोपी प्रोसिजर आहे !

  1. तुमच्या whats app वर जा
  2. तिथं उजव्या बाजूला तीन डॉट्स असतात तिथं जाऊन त्यात सेटिंग्जवर जा, त्याला क्लिक करा.
  3. तिथं गेल्यावर “Privacy” वर क्लिक करा
  4. त्यानंतर तिथं थोडं खाली जाऊन स्क्रोल करत “Advanced” हे ऑप्शन पहा आणि त्यावर क्लिक करा.
  5. तिथं आल्यावर तिथं दोन ऑप्शन दिसतील. “Protect IP address in calls” आणि “Disable link previews” तर या दोन्हीला क्लिक करा. म्हणजे ऑन करा.

त्यानंतर बॅक बॅक करत बाहेर या.
झालं तुमचं सेटिंग ओके !!

एकदा का तुम्ही हे केल्यावर, हॅकर्स तुमचे फोन हॅक करू शकत नाहीत कारण तुमचा IP address आता संरक्षित आहे. एकदा तुम्ही तुमचा आयपी ऍड्रेस व्हॉट्सॲपमध्ये सुरक्षित केला की, तुमचे व्हॉट्सॲप तसेच व्हाट्स अप च्या माध्यमातून फोनही हॅक होण्याची शक्यता बरीच कमी होते. तेव्हा मंडळी… सावध राहा…. सुरक्षित राहा !

Views: 125
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

अंबानींमुळे 'लालबागचा राजा मंडळा'वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)