• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

डिजिटल अरेस्ट फ्रॉड पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
October 14, 2024
in Uncategorized
0
डिजिटल अरेस्ट फ्रॉड पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

डिजिटल अरेस्ट फ्रॉड पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – सध्या सायबर गुन्हेगारांनी नागरीकांना लुबाडण्यासाठी एक नविन भयभीत युक्ती शोधून काढली आहे ती म्हणजे डिजिटल अटक होय. हे एकूनच प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो ते म्हणजे डिजीटल अटक म्हणजे काय ?

एका व्यक्तीला अज्ञात व्यक्तीकडून व्हिडीओ कॉल येतो आणि व्हिडीओ कॉल उचलताच समोरील व्यक्ती ही बनावट पोलिस अधिकारी, आयपीएस अधिकारी किंवा भारतीय प्रशासनिक सेवेतील मोठा अधिकारी यांच्या पोषाखात बोलतो की, तुम्हाला डिजीटल अटक करण्यात आलेली आहे कारण तुमच्याविरुध्द आमच्याकडे विविध तक्रारी आलेल्या आहे किंवा तुम्ही पाठवलेले पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडलेले आहे असे भासवून तुमच्याशी बरेच तास बोलून ते तुम्हाला डिजीटल अटक करण्याची धमकी देतात आणि तुमच्याकडून तुमची खाजगी माहिती जसे की, आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स इ. ची संपुर्ण माहिती घेवून तुमचे बँक खाते रिकामे करतात. म्हणुन नागरीकांना सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी आवाहन केले आहे की, अज्ञात व्यक्तीकडून येणा-या कुठल्याही व्हिडीओ कॉलला प्रतिसाद देवू नका, नेहमी लक्षात ठेवा कुठलाही पोलिस अधिकारी, आयपीएस अधिकारी किंवा भारतीय प्रशासनिक सेवेतील मोठा अधिकारी तुम्हाला ऑनलाईन अटक किंवा डिजीटल अरेस्ट करु शकत नाही कारण कायदयात डिजीटल अरेस्ट नावाची कुठलीही तरतूदच नाही.

समोरच्या व्यक्ती म्हणजे तोतया अधिकारी त्याच्या अकौंटवर पेमेंट करायला सांगतो किंवा तुमची व्यक्तीगत माहिती तुमच्या मोबाईल मधून चोरण्याच्या देखील प्रयत्न करतो आणि येथेच तुमची फसतात. अशावेळी नागरीकांनी पॅनिक होवू नये आणि फसवणुक झालेल्या नागरीकांनी आपली तक्रार १९३० या टोलफ्री नंबरवर तक्रार करावी व सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहावे असे आवाहन सायबर अॅवरनेसचे फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. चैतन्य भंडारी यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.

Views: 124
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
कलिंगड ने दिली अर्थगती…समूह शेतीतून महिला सक्षमीकरणाची दशसूत्री!*शेतीतून आत्मनिर्भतेकडे…*दिशान्तर चा महत्वाकांक्षी प्रकल्प*रब्बी दशकपूर्ती वर्षात अर्ध्या कोटीपार..

कलिंगड ने दिली अर्थगती…समूह शेतीतून महिला सक्षमीकरणाची दशसूत्री!*शेतीतून आत्मनिर्भतेकडे…*दिशान्तर चा महत्वाकांक्षी प्रकल्प*रब्बी दशकपूर्ती वर्षात अर्ध्या कोटीपार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)