• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

एस. एम. बियाणी लॉ कॉलेज येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे सायबर फ्रॉड विषयी व्याख्यान

माणगंगा by माणगंगा
October 19, 2024
in Uncategorized
0
एस. एम. बियाणी लॉ कॉलेज येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे सायबर फ्रॉड विषयी व्याख्यान

एस. एम. बियाणी लॉ कॉलेज येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे सायबर फ्रॉड विषयी व्याख्यान

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – एस. एम. बियाणी लॉ कॉलेज येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना मार्गदशन करतांना अॅड. भंडारी यांनी सांगितले की, सध्या सायबर गुन्हेगार हे नागरीकांना लुबाडण्यासाठी नवनविन युक्त्या शोधून काढतात उदा. डिजीटल अरेस्ट आणि किंवा तुम्ही पाठवलेले पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडलेले आहे असे भासवून तुमच्याशी बरेच तास बोलून ते तुम्हाला डिजीटल अटक करण्याची धमकी देतात आणि तुमच्याकडून तुमची खाजगी माहिती जसे की, आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स इ. ची संपुर्ण माहिती घेवून तुमचे बँक खाते रिकामे करतात, अशा प्रसंगी विद्यार्थ्यांनी घाबरुन जावू नये म्हणून त्यांना अॅड. भंडारी यांनी काही टिप्स दिल्या. तसेच विदयार्थ्यांच्या सायबर सायकोलॉजी मध्ये सकारात्मक बदल कसा करावा,

तसेच जे काही विद्यार्थी सायबर ऑनलाईन छळवणुक, ऑनलाईन बुलिंग, ऑनलाईन गेमिंग, ट्रेडींग अॅप, “फोटो / व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा अशी स्कीम” ऑनलाईन फॉड याला बळी पडले असतील, ऑनलाईनच्या समस्यांमुळे डिप्रेशन मध्ये गेले असतील त्यांना या व्याख्यानाव्दारे मार्गदर्शन अॅड. भंडारी यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी अॅड. भंडारी यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून ऑनलाईन हॅकर्स आपल्याला कशा पध्दतीने, कोणत्या पध्दतीने आपला आर्थिक व मानसिक छळ करतात ते देखील डेमो करुन दाखविले व विदयार्थ्यांना आपली बँकेसंदर्भातची सर्व माहिती सर्व डिटेल्स गोपनीय ठेवावी व ती कोणालाही विनाकारण शेअर करुन नये असे आवाहन देखील केले. तसेच फसवणुक झालेल्या नागरीकांनी १९३० या टोलफ्री नंबरवर तक्रार करावी असे आवाहन सायबर अॅवरनेसचे फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. चैतन्य भंडारी यांनी उपस्थित असलेल्या विदयार्थी वर्गाला आवाहन केले. या कार्यक्रमाच्या वेळी एस. एम. बियाणी लॉ कॉलेजचे संस्थापक अलका बियाणी मॅडम, अॅड. आशिष गांगुर्डे, अॅड. प्रशांत वाघ तसेच कॉलेजमधील प्राध्यापक वर्ग व कॉलेजमधील कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

Views: 117
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
स्वतःच्या मुलीचा खुन केल्याप्रकरणी जन्मठेप व रु.5 हजार दंडाची शिक्षा

स्वतःच्या मुलीचा खुन केल्याप्रकरणी जन्मठेप व रु.5 हजार दंडाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)