IMG-20241102-WA0303Doबोराडेवस्ती- चिंचघाट येथे दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा ..लाखाचे साहित्य जप्त
आटपाडी प्रतिनिधी
बोडरेवस्ती चिंचघाट येथे झाडाच्या झुडपामध्ये चिंचघाट रोड ता. आटपाडी येथे बेकायदा बिगरपरवाना गावठी हातभटटीची काढीव दारू तयार करण्याचे साधने कब्जात बाळगुन भटटी लावुन दारु काढीत असताना पोलिसांनी छापा टाकला .पोलिसांची चाहूल लागताच साहीत्य जागीच टाकून पळून गेले . या छाप्यांमध्ये 1,01,222 रुपयाचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
तर मल्हारी बुधावले, 2) नरसिंह बोडरे 3) संदीप बोडरे 4) शंकर मलमे रा. सर्व राहणार बोडरे वस्ती चिंचघाट ता.आटपाडी येथील आहेत . याबाबत पोलिस शिपाई प्रविन रामचंद्र गडदरे पोलीस यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45,000/- रु सहा निळ्या रंगाचे प्लास्टिक बॅरल त्यात प्रत्येकी 200 ली प्रमाणे कच्चे रसायन असे एकुण 1200 ली. किमंत प्रति लिटर 35 रू प्रमाणे 42,000 रू तसेच प्रति बॅरल किंमत 500 रू प्रमाणे 3000/- अशी 45,000/- तसेच 7 लोखंडी पत्र्याचे बॅरल चुलीवर आडवे ठेवलेले वरील बाजुस दोन भोके असलेले त्यात स्बरी पाईपा घालुन गव्हाच्या पिठाच्या कणकीने पॅक कैलेले त्यात प्रत्येकी 200 ली पक्के जळके रसायन असे एकुण 1400 ली किमंत प्रति लिटर 35 रू प्रमाणे 49,000 रू तसेच प्रति बॅरल किंमत 800 रू प्रमाणे 5600/- अशी 54,600/- रुपये,दारु भट्टी शेजारी ठेवलेल्या दोन 5 लिटर प्लास्टीक कॅन मध्ये प्रत्येकी 4 ली. तयार दारु प्रती लीटर 100 रु दराने असे एकुन 800/- रू , 600/- रु दोन स्टिलची कळशी त्याच्यावर झाकणे असुन त्याला पॅल्स्टीक च्या पाईपा भोके पाडुन जोडलेल्या आहेत. पाईपासह ,200/- रु दारु भटटी पेटवलेल्या चुलीमध्ये अर्धवट जळालेली लाकडे , 2.00/- रु एक अनिल कंपनीची काडीची पेटी 20रुपये, असा एकूण1,01,222/-रुप्याचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
हातभट्टी दारू अनेक दिवसापासून बंद आहे .परंतु वरील ठिकाणी दारू चोरून काढीत होते. . पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या वेळोवेळी सूचना व आदेशाप्रमाणे गोपनीय माहिती काढून खबरदारी घेऊन विनय बहिर प्रभारी अधिकारी आटपाडी पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यावर कायदेशीर कारवाई पोलीस उपनिरीक्षक आर. एम. केंद्रे, पोहे कॉन्स्टेबल कदम,पोना मोहिते, पोशि कांबळे,पोशि गडदरे, यांनी कारवाई केली
फोटो..हातभट्टी चे साहित्य
wnload