• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अक्सा बाबत घेतलेल्या अस्लम शेख ने घेतलेली भूमिका दुटप्पी – विनोद शेलार

माणगंगा by माणगंगा
November 8, 2024
in Uncategorized
0
अक्सा बाबत घेतलेल्या अस्लम शेख ने घेतलेली भूमिका दुटप्पी – विनोद शेलार

अक्सा बाबत घेतलेल्या अस्लम शेख ने घेतलेली भूमिका दुटप्पी – विनोद शेलार

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: धारावीच्या पुनर्विकासा संदर्भात निर्णय घेत आक्साच्या जमिनीवर पुनर्वसन कारण्याच्या निर्णयाला तात्कालीन पालक मंत्री अस्लम शेख यांनी अवाक्षरही काढले नाही व निवडणूका लागल्यावर तेथील गावातील लोकांना भडकावून हा तुमच्यावर अन्याय आहे अशा दुटप्पी धोरण ठेवणाऱ्यां माणसाचा मी निषेध करतो असे महायुतीचे उमेदवार विनोद शेलार पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यात  महाविकास आघाडीचे सरकार असताना धारावी पुनर्विकासा संदर्भात निर्णय झाला असता प्रकल्प बाधित कुटुंबाना आक्सा येथे स्थलांतरित करायचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे मालाड (प ) विधानसभा निवडणूकितील

महायुतीचे उमेदवार विनोद शेलार यांनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले तेव्हाचे पालक मंत्री अस्लम शेख होते परंतु त्यांनी भ्र काढला नाही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही निवेदन करून याला विरोध केला नाही मंत्रीमंडळ बैठकीत आपलें मत देखील मांडले नाही याचे कारण म्हणजेच अदानी बरोबर असलेले त्यांचे संबंध असल्याचे शेलार म्हणाले.

    राज्यात जशा विधानसभा निवडणूका लागताच अस्लम शेख यांनी पलटी मारल्याचा शेलार यांनी आरोप केला ते म्हणाले गावातील लोकांना अन्याय झाल्याचे सांगत तुमच्या जमिनी बळकावल्या जाणार आहे तुम्ही रस्त्यावर या मी तुमच्या बरोबर आहे असे भडकावयाचे  व दुसरीकडे काहीही संबंध नसताना गोरेगाव स्पोर्ट्स क्लब सारख्या जागे बाबत तेथील श्रीमंत लोकांना भडकावत खोटे सांगत यामध्ये तुमचेच लुकसान आहे. आक्सा व याचा काहीच संबंध नसल्याचे शेलार यांनी सांगितले.

   या सर्व गोष्टींचा एकच उद्देश असून शेलार पुढे म्हणाले हा प्रोजेक्ट अस्थिर होऊ लागल्यास परत सेटलमेंट होणार म्हणून हा निव्वळ लक्ष्मी दर्शनाचा प्रकार आहे याच दुटप्पी धोरणांचा व आर्थिक गैरव्यवहाराचा मी निषेध करतो. असे सांगत शेलार पुढे म्हणाले कि मी निवडून आल्यास स्थानिक भूमीपुत्रां बरोबर असेन व या प्रश्नावर राज्य सरकारशी योग्य मुद्दे मांडत हा प्रश्न निकाली काढेन.
Views: 96
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
पत्रकार सदाशिव पुकळे यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर

पत्रकार सदाशिव पुकळे यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)