आटपाडी प्रतिनिधी
खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाभाऊ पाटील, प्रा .एन.पी खरजे यांच्या हस्ते पत्रकार सदाशिव पुकळे यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून सदाशिव तुकाराम पुकळे यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २.३० वा.रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ शालिमार जवळ नाशिक येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी युवक प्रदेश सरचिटणीस प्रा नारायण खरजे, सचिन राजमाने, महेश डोंगरे, समाधान पाटील, सुखदेव खताळ, विजय अनुसे, जालिंदर पावणे, खाशाबा खताळ, वाघमारे, चंद्रकांत खताळ, पावणे गुरुजी , मोहन खरजे, संदीप पावणे, एकनाथ पावणे, शंकर मोठे, राजाराम मोटे , दादा खरजे, बाळासो पाटील, सचिन भिसे, संदेश मोटे, राजू कुंभार, हणमंत खरजे, हरी कांबळे, बापू खताळ,, गौतम कांबळे, लालासो खरजे, दादासो पावणे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते