• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महाराष्ट्र क्रांती संघटना MKS चा पुरग्रस्थाना मदतीचा हात

माणगंगा by माणगंगा
August 17, 2021
in मुंबई
0
महाराष्ट्र क्रांती संघटना MKS चा पुरग्रस्थाना मदतीचा हात

महाराष्ट्र क्रांती संघटना MKS चा पुरग्रस्थाना मदतीचा हात

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: MKS प्रमुख मा श्री पि बी दादा कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑगस्ट स्वातंत्रदिन व MKS संघटनेच्या ४ चौथा वर्धापनदिन औचित्य साधून चिपळूण येथिल पूरग्रस्त व दरडग्रस्त भागात जाऊन पाहणी करून उध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करण्याकरिता भांडी, चटई, धान्य, मास्क अशी वस्तू स्वरूपात शक्य ती मदत संघटनेच्या वतीने करण्यात आली !!
पुरामुळे अत्यंत दयनिय अवस्था झालीय. कित्येक बांधवांचे संसार वाहून नेस्तनाबूत झालेत. घरातील दागदागिने, वस्तू व घरे वाहून गेलीत. गुरेढोरे पुराच्या पाण्यामुळे मरण पावलीत. फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. सदर ठिकाणी महाराष्ट्र क्रांती संघटनेचे प्रमुख श्री पी बी दादा कोकरे,सचिव श्री आर बी बोडेकर, खजिनदार श्री राजेंद्र गुरखे, पालघर जिल्हा अध्यक्ष श्री कोंडीबा गुरखे व सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन बावकर हे उपस्थित होते.

मुख्य म्हणजे सदरठिकाणीची इत्यंभूत माहिती देणारे व पुरपरिस्थिती निर्माण झाल्यापासून आजातागायत कायम चिपळूणकर बांधवांस मदत करत असणारे समाजसेवक मा श्री विजय बोडेकर व मा श्री संजयजी खरात साहेब यांनी गरजूंन पर्यत मदत पोचविण्यास सहकार्य केल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

मदतनिधी देणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या MKS संघटनेच्या सर्व शिलेदारांचे मनस्वी आभार !! बिकट परिस्थिती मध्ये माणुसकीचे नाते जपून पुरग्रस्थाना मदतीचा हात पुढे करणाऱ्या तमाम सर्व संस्था, मंडळे, संघटना, NGO व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते नेतेगण या सर्वांचे आभार मानावे तितकेच कमी, अशाच माध्यमातून दुर्लक्षित वाड्या व समाज बांधव यांना मदत मिळायला हवी आणि ती मदत एकमेकांच्या सहाय्याने मिळत आहे. महाराष्ट्र क्रांती संघटना तळागाळातील अपेक्षित शोषित वंचित घटकासाठी अनेक प्रश्न घेऊन काम करणारी संघटना असून जमेल त्यापरीने पुढे ही काम करत राहील.

Views: 783
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
‘ जिवनात हवी हिरवळ, कारण हिरवळ हेच जिवण आहे ‘

' जिवनात हवी हिरवळ, कारण हिरवळ हेच जिवण आहे '

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)