वीस दिवसाच्या बाळासह बाळंतीने बजावला मतदानाचा हक्क
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी दिव्यांग, वयोवृद्ध अशा नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचप्रमाणे विभूतवाडी ता. आटपाडी येथे शितल प्रवीण पावणे या महिलेने आपल्या वीस दिवच्या बाळाला घेऊन मतदानाचा हक्क बजावला.
रितीरिवाजाप्रमाणे बाळंतपणासाठी महिला माहेरी जातात. त्याचप्रमाणे शितल पावणे ही सुद्धा माहेरी गेली होती. परंतु तिला चार चाकीतून दीड महिन्याच्या बाळा सह मतदान करण्यासाठी आणण्यात आले होते. मतदान केंद्रावर आल्यानंतर बग्यांची गर्दी झाली होती. शितल हिने चार चाकीतून उतरून दीड महिन्याच्या बाळासह मतदानाचा हक्क बजावला याची चर्चा सर्वत्र झाली.
Download