• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

महायुतीला प्रचंड बहुमत असल्याने आतातरी जिल्ह्याला स्वतःचा पालकमंत्री मिळणार की नाही ? जिल्हावासियांचा सवाल

माणगंगा by माणगंगा
November 26, 2024
in Uncategorized
0
महायुतीला प्रचंड बहुमत असल्याने आतातरी जिल्ह्याला स्वतःचा पालकमंत्री मिळणार की नाही ? जिल्हावासियांचा सवाल

महायुतीला प्रचंड बहुमत असल्याने आतातरी जिल्ह्याला स्वतःचा पालकमंत्री मिळणार की नाही ? जिल्हावासियांचा सवाल

शिरपूर : जवळ जवळ गेल्या विस वर्षात जिल्ह्याने स्वत:च्या जिल्ह्याचा मंत्रीमंडळात समावेश झालेला बघीतलेला नाही. जिल्ह्यातील आमदाराचा समावेश मंत्रीमंडळात होतच नसल्यामुळे आकांक्षित असलेला धुळे जिल्हा दिवसेंदिवस जास्तच आकांक्षित होत चाललेला आहे.नेहमीच जिल्ह्या बाहेरील पालकमंत्री मिळत असल्याने त्यांचा अधिकार्‍यांशी, मतदारांशी संपर्कच होत नाही. त्यामुळे असे पाहुणे मंत्री प्रजासत्ताकदिन आणि स्वातंत्र्य दिनांच्या झेंडावंदनापुरतेच किंवा एखाद्या ठरावीक कार्यक्रमा पुरतीच जिल्ह्यात पाहुणपणापूरती हजेरी लावतांना दिसतात.त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही विकास कामाबाबत ठोस निर्णय होतांना दिसत नाही.

एवढेच काय तर साधे महामंडळ, शासकिय निमशासकिय समित्यांचे गठन देखील होत नाही. जिल्ह्यात ठोस उद्योग कारखाने नसल्यामुळे औद्योगीक वसाहतीचा विकास नाही. शहराचा समावेश अ श्रेणी तिर्थक्षेत्रामध्ये घोषीत करून,तिर्थक्षेत्र विकास आराखडा व अनेर अभयारण्य पर्यटनासाठी तयार नसल्याने विकास रखडलेला आहे.त्यामुळे सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार शेतकरी,मध्यमवर्गीय,सर्व सामान्य कामगार,मजूर, शेतमजूर,महिला मंडळी,दिव्यांग,वृद्धकलावंत, निराधार यांचे प्रश्न आजही जिल्ह्यात कायम आहेत.आज रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये महायुतीला निर्विवाद अतिप्रचंड असे घवघवीत यश मिळालेले आहे.

जिल्ह्यातही पाच पैकी पाच मतदार संघावर महायुतीने विजय मिळवीला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हावासी नागरीक मतदाराच्या महायुती सरकारकडून अपेक्षा वाढल्या असून निदान यावेळी तरी जिल्ह्यातील विधानसभा वा विधानपरिषद आमदाराला राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळून,जिल्ह्याला स्वतःच्या जिल्ह्याचे पालकमंत्री मिळावे. पालकमंत्र्याचे जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय असावे.जिल्ह्यातील नागरीकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्र्याचे एखादे सचिव (पि.ए.) जिल्ह्यात चोवीस तास उपलब्ध राहावेत. आणि जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आणि नागरीक मतदारांचा विकास व्हावा.

अशी रास्त अपेक्षा जिल्हावासी नागरीक मतदारांकडून व्यक्त होत असल्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही नवनियुक्त आमदाराचा मंत्रीमंडळात समावेश करून धुळे जिल्ह्याला स्वतःचा पालकमंत्री देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भुषण बागुल यांनी केली आहे.

Views: 103
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
‘हे’ फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे ! अमित ठाकरे यांचा ईशारा/मनोगत !!

'हे' फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे ! अमित ठाकरे यांचा ईशारा/मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)