• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” स्पर्धेच्या ऑडिशनसाठी उत्सुकता शिगेला

माणगंगा by माणगंगा
December 5, 2024
in Uncategorized
0
“वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” स्पर्धेच्या ऑडिशनसाठी उत्सुकता शिगेला

“वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” स्पर्धेच्या ऑडिशनसाठी उत्सुकता शिगेला

अमरावती: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला साजेसा आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त, डिवाईन आणि त्रैलोक्य इव्हेंट्स द्वारा आयोजित “वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” या विशेष सौंदर्य स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ऐतिहासिक थीमवर आधारित ही स्पर्धा, मिस्टर, मिसेस, मिस आणि किड्स अशा विविध श्रेणींमध्ये होत असून, ऑडिशन ८ डिसेंबर २०२४ रोजी क्लब 27, तापाडिया मॉल, अमरावती येथे दुपारी ३ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ८ वाजेपर्यंत होणार आहे.

महाराष्ट्रात प्रथमच इतिहासिक थिम वर आधारित ही स्पर्धा फक्त सौंदर्याची चाचणी नसून, ती महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा अभिमान व्यक्त करण्याचा एक उपक्रम आहे. स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी निवडले जाणारे स्पर्धक १२ जानेवारी २०२५ रोजी हॉटेल ग्रँड मेहफिल, अमरावती येथे अंतिम सादरीकरण करतील. आयोजक राधा ढेकेकर, सुराज कुटे आणि नम्रता गायकवाड यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले असून, स्पर्धकांना स्वत:ची प्रतिभा सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ निर्माण केले आहे.
प्रसाद जेवडे, विक्रम येवतिकर, शीतल वलके, शुभांगी कावडे, स्नेहल सुने हे देखील इव्हेंटला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गतिशील आहे.

ऑडिशनसाठी अमरावती व संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, ऐतिहासिक पोशाख, सादरीकरण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपली छाप पाडण्यासाठी अनेकजण सज्ज झाले आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला हा उपक्रम केवळ स्पर्धकांसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करणाऱ्या प्रत्येकासाठी खास ठरणार आहे.

आयोजकांनी इच्छुक स्पर्धकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, या ऐतिहासिक स्पर्धेचा एक भाग बनून आपले कौशल्य सादर करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
+91 7741873534
+91 7021264578
+91 7020660553

Views: 123
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
घ्या समजून राजे हो…मी पुन्हा आलोय…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजे हो…मी पुन्हा आलोय…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)