• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” स्पर्धेचे भव्य ऑडिशन उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न

माणगंगा by माणगंगा
December 9, 2024
in Uncategorized
0
“वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” स्पर्धेचे भव्य ऑडिशन उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न

“वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” स्पर्धेचे भव्य ऑडिशन उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न

अमरावती: “वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” या ऐतिहासिक थीमवरील विशेष सौंदर्य स्पर्धेचे भव्य ऑडिशन अमरावतीतील क्लब 27, तापाडिया मॉल येथे 8 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेने अनेक स्पर्धकांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी एक सुवर्णसंधी दिली. दुपारी 4 वाजल्यापासून सुरू झालेल्या या ऑडिशनने संध्याकाळी 8 वाजेपर्यंत स्पर्धकांच्या आत्मविश्वासाने व आविष्कारांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

या ऑडिशनच्या यशस्वी आयोजनासाठी इव्हेंटचे आयोजक राधा ढेकेकर, सुराज कुटे आणि नम्रता गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.
सोबतच प्रसाद जेवडे, विक्रम येवतिकर, शीतल वलके, स्नेहल सुने, शुभांगी कावडे यांनी अथक परिश्रम घेतले. आयोजकांनी स्पर्धकांना प्रोत्साहन देत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

या स्पर्धेत मिस्टर, मिसेस, मिस आणि किड्स अशा चार श्रेणींमध्ये विविध वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धकाने सादरीकरणातून आपली कौशल्ये आणि आत्मविश्वास दाखवून दिला. ऑडिशन्सचे परीक्षक सई जाधव, प्रियांका रणदिवे, डॉ. मिलिंद ढोके, डॉ. पंकजा इंगळे, अमृता ताजने, माधुरी धर्माळे, डॉ. शीतल चौधरी लाभले होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून निशी चौबे, विवेक पवार, तेजस्विनी पवार, वरून मालू, शीतल बावणे, इशांत देवरे, श्रद्धा अमृतकर, रवी वानखडे, अक्षय ढोके यांची उपस्थिती होती. नामांकित फोटोग्राफर्स अंकित पिंपळकर, प्रज्वल सातपुते, आकाश तिखीले यांनी या अविस्मरणीय क्षणांना टिपले. अतुल चव्हाण यांनी संचालनाची धुरा सांभाळली.
परीक्षक मंडळ आणि उपस्थित पाहुण्यांनी सर्व स्पर्धकांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

ग्रँड फिनालेसाठी तयारी सुरू असून १२ जानेवारी २०२५ रोजी हॉटेल ग्रँड मेहफिल, अमरावती येथे अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे.

“वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” या स्पर्धेच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा आणि प्रतिभेला जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे, आणि या उपक्रमाला प्रेक्षकांकडून व स्पर्धकांकडून मिळालेला प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक ठरला आहे.

Views: 93
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
घ्या समजून राजे हो…मी पुन्हा आलोय…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजे हो…हेल्मेटसक्तीचा फेरविचार व्हायलाच हवा......ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)