• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सोनगीर व नरडाणा सबस्टेशनचे अभियंतांची चौकशी करून बदली करा अन्यथा आंदोलन ; पंकज कदम. *.

माणगंगा by माणगंगा
December 12, 2024
in Uncategorized
0
सोनगीर व नरडाणा सबस्टेशनचे अभियंतांची चौकशी करून बदली करा अन्यथा आंदोलन ; पंकज कदम. *.

सोनगीर व नरडाणा सबस्टेशनचे अभियंतांची चौकशी करून बदली करा अन्यथा आंदोलन ; पंकज कदम. *.

==================================

डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील ==

मागील काही दिवसापासून सोनगीर सह वाघाडी फिडर थ्री फेज शेतीसाठी मिळणारा विद्युत वीज पुरवठा दैनंदिन सुरळीत चालत नाही विद्युत पुरवठा केव्हाही खंडित होतो सध्या या परिसरात उन्हाळी कांदा लागवड सुरू आहे प्रति मजूर तीनशे रुपये रोजंदारीने महाग मजुरी दिली जाते रब्बी पिकांनाही पाणी देण्याचे काम सुरू आहे परंतु दैनंदिन लाईटच नसते लपंडाव सुरूच असतो

त्यामुळे शेती कामे वेळेवर होत नसून एकूणच शेतकरी वर्ग हैराण झालेले आहेत यासंदर्भात वृत्तही मागे प्रकाशित झालेले होते लाईट गेल्यानंतर शेतकरी लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांचे फोन हि संबंधित अभियंता उचलत नाहीत उलट त्यांचे फोन नंबर ब्लॉक केले जातात मग शेतकऱ्यांनी दाद मागावी कोणाकडे म्हणून या परिसरातील शेतकऱ्यांनी शिंदखेडा तालुक्याचे आमदार जयकुमार रावल धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर रंगराव पाटील धुळे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पंकज कदम यांच्याकडे तक्रारी केल्या असून संदीप सोनार कनिष्ठ अभियंता सोनगीर एच एम जगनिया सहाय्यक अभियंता नरडाणा या दोन्ही अभियंतांची कठोर चौकशी करून कारवाई करावी व येथून तातडीने बदली करावी अन्यथा मोठे आंदोलन करू अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पंकज कदम आणि बहुसंख्य शेतकरी वर्गाने केलेलीआहे

Views: 121
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दत्त जयंती निमित्त सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गानेच …ॲड . दत्तात्रय फडतरे

दत्त जयंती निमित्त सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गानेच ...ॲड . दत्तात्रय फडतरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)