• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

खलबत्ता या सामाजिक लघुपटाचे चित्रिकरण नुकतेच संपन्न..!

माणगंगा by माणगंगा
August 19, 2021
in Uncategorized
0
खलबत्ता या सामाजिक लघुपटाचे चित्रिकरण नुकतेच संपन्न..!

खलबत्ता या सामाजिक लघुपटाचे चित्रिकरण नुकतेच संपन्न..!

आर्यारवी एंटरटेनमेंट निर्मित, सुप्रसिद्ध लेखक अनंत सुतार लिखित-दिग्दर्शित मराठी लघुपट “खलबत्ता” चे चित्रिकरण नुकतेच पनवेल येथील काळुंद्रे या गावात पार पडले. हल्लीच्या तरुण विवाहीत मुलींना आपला संसार टिकविण्यासाठी सासरी कसे वागायचे असा महत्वपूर्ण संदेश देणारा सामाजिक विषय “खलबत्ता” या लघुपटात लेखकाने ऊत्तमरित्या मांडला आहे. या लघुपटाचे छायाचित्रण महेश्वर तेटांबे यांनी केले असुन रंगभूषा नितीन दांडेकर यांची आहे तर प्रकाशयोजना साहाय्य रामदयाल वर्मा यांनी केले आहे त्याचप्रमाणे पंकज खैरे यांचे विशेष सहकार्य या लघु चित्रपटाला लाभले आहे.या लघुपटात सुप्रसिध्द अभिनेत्री दिपा माळकर हिने मध्यवर्ती आणि महत्वाची भूमिका साकारली असुन सोबत दिपाली मोरे, छाया पालव, प्रियांका, प्रमोद दळवी व विशाल मसकर यांच्याही भूमिका आहेत. लवकरच हा सामाजिक लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Views: 219
Share

Related Posts

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
Uncategorized

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

April 18, 2026
आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
Uncategorized

आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे

April 18, 2026
विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
Uncategorized

विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..

April 17, 2026
प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
Uncategorized

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 16, 2026
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Uncategorized

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

April 16, 2026
Next Post
पिंपरी-चिंचवड स्थायी समिती अध्यक्षांविरुद्ध झालेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी आमदार माधुरीताई मिसाळ यांची नियुक्ती – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा !!

पिंपरी-चिंचवड स्थायी समिती अध्यक्षांविरुद्ध झालेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी आमदार माधुरीताई मिसाळ यांची नियुक्ती - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)