• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या निवडी जाहीर

माणगंगा by माणगंगा
January 1, 2025
in Uncategorized
0
IMG_20250101_171755Downlआटपाडी तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या निवडी जाहीर
अध्यक्षपदी लक्ष्मण सरगर,उपाध्यक्षपदी प्रक्षाळे तर सचिव पदी पुकळे

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या नुकत्याच निवडी पार पडल्या अध्यक्षपदी लक्ष्मण सरगर, उपाध्यक्षपदी दीपक प्रक्षाळे तर सचिव पदी सदाशिव पुकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी 6 जानेवारी रोजी असणारा पत्रकार दिना साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी जेष्ठ पत्रकार अच्युतराव गिड्डे ,प्रशांत भंडारे, सूरज मुल्ला, नागेश गायकवाड, अमोल काटे, मुजंंमिल तांबोळी, सुशांत कासार, विक्रम भिसे, सचिन कारंडे, सुरेश मोकाशी, सुधीर पाटील, शिवानंद क्षीरसागर, उपस्थित होते.यावेळी खजिनदार म्हणून नागेश गायकवाड यांची निवड करण्यात आली .
यावेळी आटपाडी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्यासाठी निवास्थान बांधणे, आरोग्य विषयक शिबिर राबवणे याबाबत चर्चा करण्यात आली.
गेल्या वर्षभरामध्ये अध्यक्ष लक्ष्मण सरगर यांनी पत्रकारांच्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. म्हणून सरगर यांना पुन्हा एकदा अध्यक्ष पदाची संधी दिली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार संघाच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून स्वागत सन्मान होत आहे.oad
Views: 121
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बचेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयवंत भिसे यांची बिनविरोध निवड

बचेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयवंत भिसे यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)