• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

ठाणे जिल्हातील अंबरनाथ येथील रहिवाशी केवल विकमणी यांचे पोलिस प्रशासना बाबत धक्कादायक मनोगत/ईशारा !!

माणगंगा by माणगंगा
January 5, 2025
in Uncategorized
0
ठाणे जिल्हातील अंबरनाथ येथील रहिवाशी केवल विकमणी यांचे पोलिस प्रशासना बाबत धक्कादायक मनोगत/ईशारा !!

ठाणे जिल्हातील अंबरनाथ येथील रहिवाशी केवल विकमणी यांचे पोलिस प्रशासना बाबत धक्कादायक मनोगत/ईशारा !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

आपणास माहिती असेल की माझ्यावर झालेल्या मारहाण, शिवीगाळ, अयोग्य शिक्षा दिल्या बद्दल मी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग येथे वकीलामार्फत पी.एस.आय. सुहास विठ्ठल पाटील व शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या केस चा निकाल आयोगाने दिला असून त्यात ५ लाख रुपये ६ आठवड्यात देण्याचे आदेश दिले असून…. आरोपींनी केलेल्या अन्याय, मारहाण, शिवीगाळ, हफ्ता वसुली, अयोग्य शिक्षा दिल्या बद्दल आरोपी पी.एस.आय. सुहास विठ्ठल पाटील व इतर आरोपी यांच्यावर FIR नोंद करण्याचे आदेश दिलेले आहेत, दी.२८/११/२०२४ रोजी हे आदेश महाराष्ट्र राज्य मानवी हक्क अयोग्य कोर्टात झाले असून,….आज रोजी दी. ०४/०१/२०२५ पर्यंत कुठलीच कार्यवाही सदरच्या आरोपींवर झाली नसून, आरोपी मोकाट फिरत आहेत व मला कुठलाच न्याय मिळत नाही…. आरोपी हे षडयंत्र करून मला जिवे ठार मारण्याचा किंवा माझ्यावर गंभीर हल्ला करण्याचा विशेष प्रयत्न करत आहेत अशी विश्वसनीय सूत्रांनी गुप्त माहिती मला व माझ्या जवळच्या लोकांना दिली असून…. त्या विषयी मी पोलीस आयुक्तांना व पोलीस खात्यातील विविध अधिकारी यांना तक्रारही पाठविली आहे…..

या केस च्या प्रकरणावर मला विविध सामाजिक व राजकीय संस्थांकडून पाठिंबा मिळाला आहे…..
ठाणे पोलीस आयुक्तालयातील अधिकरिंकडून मला न्याय मिळत नसून आम्ही एकत्रितपणे असे घोषित करतो की जर ७ दिवसांत म्हणजेच ११/०१/२५ पर्यंत जर आरोपींवर कार्यवाही झाली नाही तर आम्ही कठोर भूमिका घेऊन, डीसिपी झोन ४ व एसीपी अंबरनाथ येथील अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन उपोषण करणार आहे…..

नंतर आम्ही आंदोलन उपोषण केल्याने जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार त्याला हा भ्रष्ट ठाणे पोलीस प्रशासन व पी.एस.आय. सुहास विठ्ठल पाटील याला मदत करणारे ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी हे संपूर्णपणे जवाबदार राहतील याची गंभीर नोंद घ्यावी…..

Views: 97
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बोपगाव येथे  गंगाराम जगदाळे  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहीत्य व खाऊवाटप कार्यक्रम संपन्न

बोपगाव येथे  गंगाराम जगदाळे  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहीत्य व खाऊवाटप कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)