पत्रकार दिनानिमित्त पोलीस मित्र संघटने कडून पत्रकारांचां सन्मान
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी ता. आटपाडी येथील मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व पत्रकारांना पत्रकार दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यामध्ये काम करणारी पोलीस मित्र संघटना या संघटने कडून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पोलीस मित्र संघटनाचे अध्यक्ष व पत्रकार सदाशिव पुकळे, उपाध्यक्ष गणेश जाधव, जनसंपर्क प्रमुख पांडुरंग हातेकर,उपजन संपर्कप्रमुख लक्ष्मण नवले, उपनिरीक्षक विजय ताटपूजे, सहनिरीक्षक सुदर्शन बालटे, सचिव संदीप बालटे,सदस्य स्वप्निल राऊत इत्यादी पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


