• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बैलगाडा शर्यतीबाबत खा. अमोल कोल्हे यांनी माध्यमांसमोर मांडली आपली आव्हानात्मक भूमिका !!

माणगंगा by माणगंगा
August 19, 2021
in मुंबई
0
संसदरत्न खासदार डाॅ अमोलदादा कोल्हे यांचा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना बैलगाडा मालकांच्या ऒझर येथील बैठकीसाठी निमंत्रणाचा फोन

बैलगाडा शर्यतीबाबत खा. अमोल कोल्हे यांनी माध्यमांसमोर मांडली आपली आव्हानात्मक भूमिका !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: बैलगाडा शर्यतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह राज्य सरकारमधील सर्व घटकपक्षांची भूमिका आणि त्यावरील बंदी उठवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती खा. अमोल कोल्हे यांनी माध्यमांसमोर मांडली. राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील व जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी या विषयात संविधानात्मक तोडगा काढण्यासाठी केलेल्या कामाची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, सांस्कृतिक वारसा, आंतरराष्ट्रीय पर्यटन व देशी गोवंशाचे संवर्धन या दृष्टीने महत्त्वाचा घटक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी हीच आमची भूमिका असून त्यासाठी माझा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे खा.अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

बैल या प्राण्याचा ‘संरक्षित प्राणी’ या यादीतील समावेश केंद्र सरकारने वगळला तर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होणे शक्य आहे. या मागणीसाठी संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी वारंवार आवाज उठवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाच्या काळात पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची भेट घेऊन अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात पत्र दिले होते. मात्र भाजपच्या २३ खासदारांपैकी कोणीही याविषयावर संसदेत ठाम बाजू घेतलेली नाही. त्यामुळे दिल्लीत सुटणाऱ्या प्रश्नासाठी गल्लीत आदळआपट का सुरू आहे, असा प्रश्न श्री अमाेल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही राजकारण न करता सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यायला हवे. त्यामुळे बैलगाडा शर्यतबंदी उठविण्याच्या आंदोलनामध्ये कोणताही श्रेयवाद नको, राजकीय मतभेद बाजूला ठेवून, पक्षीय मतभेद विसरून सामुहिक प्रयत्नातून हा लढा यशस्वी करूया, असे आवाहन श्री अमाेल कोल्हे यांनी भाजप नेत्यांना केले आहे.

Views: 380
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
,संजय खरात यांचा आमदार जयकुमार गोरे यांचेहस्ते विशेष सन्मान…..

,संजय खरात यांचा आमदार जयकुमार गोरे यांचेहस्ते विशेष सन्मान.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)