सोय नाही गावात. गाव त-हाडी.
महिला पुरुषांच्या मुतारी चा प्रश्न गंभीर.
नागरिक त्रस्त.
.
त-हाडी/प्रतिनिधी. गावाचे नाव शोभून दिसेल असे नाव गावाचे पुर्वजा कडुन त-हाडी ठेवण्यात आले आहे मात्र नावाप्रमाणे त-हाडी-कडे आहे.
त-हाडी हद्दीतील बसस्थानक वर ग्रामपंचायत कडून लाखो रुपये खर्च करून महिला व पुरुषांना मुतारी व सडासचे बांधकाम करुन देण्यात आले आहे बांधकाम उच्च प्रतिचे काम झाले नाही
तसेच सफाई कडे ही कोणी लक्ष देत नाही त्यामुळे बसस्थानक वरील व्यावसायिक यांना दिवसान दिवस मुतारीचा वास सहन करावा लागत आहे. त-हाडी येथील ग्रामपंचायतीच्या सत्ताची आता चाबी प्रशासकीय अधिकारी यांच्या कडे आहे गेल्या वर्षांपासून गावातील महिलांना व पुरुषांना उच्च प्रतिचे बांधकाम करून सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडली आहे मात्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसस्थानक वरील मुतारीची साफसफाई कडे ग्रामपंचायतचे साफ दुर्लक्ष केले असून त-हाडी बसस्थानक वरील मुतारीमुळे प्रवासी तसेच व्यवसाय करण्यारे नागरिकांना रोगराईला समोर जावे लागत आहे.
ग्रामपंचायत मध्ये
१३ मार्च सन २०२४ मध्ये प्रशासकीय अधिकारी नेमून करण्यात आले करीत आपला कामाचा त्रिवरता दाखवली मात्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साफसफाई करण्याची व्यवस्था होत नसल्याने त-हाडी -गावात सोय नसल्याचे प्रवासी म्हणतात.
फोटोओळ. बसस्थानक येथील मुतारीची ही व्यवस्था. छायाचित्र महेंद्र खोंडे .