• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मैत्रेय फाउंडेशन, सायन ब्लड बँक तर्फे अमोल वंजारे यांचा सन्मान..!

माणगंगा by माणगंगा
January 21, 2025
in Uncategorized
0
मैत्रेय फाउंडेशन, सायन ब्लड बँक तर्फे अमोल वंजारे यांचा सन्मान..!

मैत्रेय फाउंडेशन, सायन ब्लड बँक तर्फे अमोल वंजारे यांचा सन्मान..!

मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपनकर)


आरोग्य क्षेत्रातील समाजकार्यची दखल घेऊन मैत्रेय फाउंडेशन, सायन ब्लड बँक ह्यांनी संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमास मुंबई येथील लालबाग-परळ परिसरातील प्रसिद्ध समाजसेवक अमोल वंजारे ह्याना निमंत्रित करून, त्यांच्या सामाजिक कार्याची योग्य ती दखल घेऊन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

ह्या प्रसंगी शिव आरोग्य सेना महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष मैत्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जयवंत गाडे सर, सिने कलाकार श्री. मिलिंद गवळी, शिव आरोग्य सेना पदाधिकारी, मैत्रय संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद आदी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

Views: 86
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
डोंगरगाव जीआई सार्वजनिक वाचनालयात विविध कार्यक्रम *.

डोंगरगाव जीआई सार्वजनिक वाचनालयात विविध कार्यक्रम *.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)