• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

त-हाडी येथील एकावर्षापासून हाय ल्याप बंद ..ग्रामपंचायत कार्यालयाचे हेतू पुरस्कार दुर्लक्ष..तात्काळ हायम्सट सुरू करावेसामाजिक कार्यकर्ते विशाल करंके ..यांची मागणी

माणगंगा by माणगंगा
February 4, 2025
in Uncategorized
0
त-हाडी येथील एकावर्षापासून हाय ल्याप बंद ..ग्रामपंचायत कार्यालयाचे हेतू पुरस्कार दुर्लक्ष..तात्काळ हायम्सट सुरू करावेसामाजिक कार्यकर्ते विशाल करंके ..यांची मागणी

त-हाडी येथील एकावर्षापासून हाय ल्याप बंद ..
ग्रामपंचायत कार्यालयाचे हेतू पुरस्कार दुर्लक्ष..
तात्काळ हायम्सट सुरू करावे
सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके ..
यांची मागणी


::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
त-हाडी.
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे बस स्थानक जवळ, आठवडे बाजारातील असून व त्या ठिकाणची हायमस्ट गेल्या एकवर्षापासून बंद असल्याचे अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयास पीक संरक्षण सहकारी सोसायटी संस्था त-हाडी माजी व्हा चेअरमन विशाल बालु करंके ,यांनी तोंडी लेखी स्वरूपात सूचना देऊनही याकडे ग्रामविकास अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत आहे.
दर गुरुवारी त-हाडी ग्रामपंचायतीच्या प्रांगणा समोरील गुरुवार हा बाजार असतो व तो बाजारही बस स्थानक, श्रीराम मंदिर समोर, प्रांगणात भरतो.
सदर बाजार हा पाच वाजेपासून तो जवळपास रात्री आठ साडे आठ नऊ वाजेपर्यंत चालतो त्या बाजारात येणारे दुकानाचे व्यापारी देखील याबाबत हायम्सट बनल्याची बंद झाल्याची खंत व्यक्त करतात.
गावातील चौका चौकातील सर्व विद्युत पुरवठा व लाईट व लावलेले आहे मस्त चालू आहेत.
मग आठवडे बाजार जवळ बसवलेला हायमस्ट बंद का? असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करतो आहे.
तेव्हा सदर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालय जवळ, अभानपुर रोड, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, व महिला शौचालय जवळ असलेला हाय मस्त तात्काळ सुरू करून अंधारात असलेला आठवडे बाजार प्रकाशात करावे पीक संरक्षण सहकारी सोसायटी संस्थाचे त-हाडी माजी व्हा चेअरमन विशाल करंके यांनी मागील वर्षापासून सुरू आहे .

Views: 114
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
करिअर बरोबरच विद्यार्थ्यांनी “माणूस” बनण्याचा प्रयत्न करावा..प्राचार्य, डॉ. रामदास नाईकनवरे

करिअर बरोबरच विद्यार्थ्यांनी "माणूस" बनण्याचा प्रयत्न करावा..प्राचार्य, डॉ. रामदास नाईकनवरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)