• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मुंबईतील विक्रोळी गोदरेज जागेवर माता रमाई यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे

माणगंगा by माणगंगा
February 13, 2025
in Uncategorized
0
मुंबईतील विक्रोळी गोदरेज जागेवर माता रमाई यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे

मुंबईतील विक्रोळी गोदरेज जागेवर माता रमाई यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे

संदेश आंबेडकर यांची मागणी

मुंबई दि (प्रतिनिधी)भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज आणि देशासाठी प्रचंड योगदान दिले आहे, त्यांना आयुष्यभर साथ देणारी माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे मुंबईमध्ये विक्रोळी येथे भव्य दिव्य स्मारक उभे करण्यात यावे, अशी मागणी संविधान रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश आंबेडकर यांनी केली असल्याची माहिती समाजभूषण डॉ. राजन माकनीकर यांनी दिली आहे.

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर साथ देणारी माता रमाई यांचे योगदान प्रचंड मोठे आहे. त्यांनी केलेला त्याग  परिश्रम प्रचंड मोठे आहे. माता रमाई यांची जयंती जल्लोषात आणि उत्साहात साजरी केली जाते. याही पेक्षा मोठ्या स्वरूपात जयंती साजरी व्हावी, त्यांच्या कष्टा ची महंती सर्वदूर पोहोंचावी. त्यांना स्मरण करण्यासाठी मुंबईमध्ये स्मारक उभे राहावे, अशी संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची मागणी आहे.

माता रमाबाईंचा त्याग हा संपूर्ण महिलांना कळावा एक आदर्श समाजासमोर उभा रहावा, यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण असल्याची माहिती बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू संदेश आंबेडकर यांनी दिली. याबाबत लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे माहिती संविधान रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक महासचिव डॉ. राजन मकणीकर यांनी दिली.

Views: 112
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
यशवंतराव चव्हाण सेंटरचा कृतज्ञता पुरस्कार” 2025 श्री सुरेश ईश्वर पोटे यांना जाहीर

यशवंतराव चव्हाण सेंटरचा कृतज्ञता पुरस्कार" 2025 श्री सुरेश ईश्वर पोटे यांना जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)