• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आटपाडी चे सुपुत्र पांडुरंग हातेकर यांची पोलीस मित्र संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

माणगंगा by माणगंगा
February 23, 2025
in Uncategorized
0
आटपाडी चे सुपुत्र पांडुरंग हातेकर यांची पोलीस मित्र संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

आटपाडी चे सुपुत्र पांडुरंग हातेकर यांची पोलीस मित्र संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

आटपाडी प्रतिनिधी आटपाडी चे सुपुत्र पांडुरंग हातेकर यांची पोलीस मित्र संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

पोलीस मित्र संघटना ही नेहमी अग्रगण्य राहून उल्लेखनीय काम करत आहे सण उत्सवात नेहमी तत्परतेने राहून प्रशासनाविषयी आत्मीयता व जातीय तेढ कमी होऊन जातीय सलोखा राखण्यासाठी पोलीस प्रशासनास नेहमीच पोलीस मित्र संघटनेचे खूप योगदान आहे.

पांडुरंग हातेकर हे नेहमीच पोलीस बांधवांच्या हाकेला धावून जातात आटपाडी तालुक्यांमध्ये अगदी काही दिवसात 60 ते 70 सदस्य नोंदणी करून पंढरपूर यात्रा व कर्नाटक राज्य मायाक्का देवी यात्रा येथे स्वतः पोलीस बांधवांना मदत करून इतर जिल्ह्यांमध्येही संघटना पोहोचवण्याचे कार्य केल्याबद्दल पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे संस्थापक संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय अध्यक्ष व जनसंपर्कप्रमुख माननीय गजानन भगत यांच्या सूचनेनुसार व सुनील भाऊ पाटील अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या सहमतीने विजयाताई कर्णावर पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी यांच्या शिफारशीनुसार निवड करण्यात आली आहे .

पांडुरंग हातेकर यांना पोलीस मित्र संघटनेचे महत्त्व ओळखून पोलीस व नागरिकांना मदत करून आणि पोलीस मित्र संघटनेची प्रतिमा जनसमुदायांमध्ये उज्वल राहील या दृष्टिकोनातून निवड करण्यात आली आहे

Views: 95
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
माजी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील याच्या वतीने तप्तेश्वर मंदीरात फराळाचे वाटप

माजी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील याच्या वतीने तप्तेश्वर मंदीरात फराळाचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)