• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कर्जत-जामखेडचे राजकारण निवडणुकी आधीच तापणार !!

माणगंगा by माणगंगा
August 20, 2021
in मुंबई
0

कर्जत-जामखेडचे राजकारण निवडणुकी आधीच तापणार !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यात जोदार रस्सीखेच सुरु आहे. आगामी नगर पंचायतीच्या निवडणुकीत एकमेकांना शह देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यातच आता भाजचा मोठा नेता रोहितदादा पवार यांच्या गळाला लागल्यामुळे कर्जत-जामखेडचे राजकारण निवडणुकी आधीच तापणार आहे.

भाजपचा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागल्यामुळे तो राम शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेडच्या भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. त्यातून एकेक करीत अनेक कार्यकर्ते राजीनामा देऊ लागले आहेत. चार महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता शिंदे यांचे निष्ठावान समजले जाणारे प्रसाद ढोकरीकर यांनी राजीनामास्त्र उगारले आहे. त्यांची राष्ट्रवादीची वाढती जवळीक भाजपला डोकेदुखी ठरणार आहे. ढोकरीकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाची केवळ औपचारिकता उरली आहे.

ढोकरीकर यांनी यापूर्वी आमदार रोहितदादा पवार यांना खासगी कार्यक्रमाला बोलावले होते. हे शिंदे समर्थकांना रूचले नव्हते. शिंदेही त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यातून त्यांनी राजीनामा दिला चर्चा रंगली आहे. कारण घटना तशीच आहे.

नगर पंचायतीला अग्निशमन केंद्र मंजूर झाले होते. त्यासाठी जागा मिळत नव्हती. नगर पंचायतीने अनेकांना साकडे घातले. मात्र, ते फोल ठरले. रोहितदादा पवार यांनी जागा देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत उद्योजक ढोकरीकर व त्यांच्या कुटुंबीयांनी चाळीस लाख रुपये मूल्य असलेली सोळा गुंठे जागा अग्निशमन केंद्रासाठी मोफत दिली. पालकमंत्री व राज्याचे ग्रामवीकास मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांच्या हस्ते व रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याकडे या जागेची कागदपत्रे सुपूर्द केली.

Views: 213
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पिंपरी चिंचवड लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार – भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील.

पिंपरी चिंचवड लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार - भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)