• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे पंतु आयुष्यमान संदेश आंबेडकर यांना श्री राम मंदिराचा ट्रस्टी बनवावं. डॉ. राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
March 9, 2025
in Uncategorized
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे पंतु आयुष्यमान संदेश आंबेडकर यांना श्री राम मंदिराचा ट्रस्टी बनवावं. डॉ. राजन माकणीकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे पंतु आयुष्यमान संदेश आंबेडकर यांना श्री राम मंदिराचा ट्रस्टी बनवावं. डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) बिहार गया येथील तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे महाबोधी बुद्ध विहार ट्रस्टी च्या धरती वर श्रद्धेय संदेश आंबेडकर यांना श्री राम मंदिराच्या ट्रस्टी पदावर नियुक्ती द्यावी अशी मागणी संविधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्र राज्यांच्या मुख्यमंत्र्याना केली आहे.

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री श्री. बिहारचे मुख्यमंत्री श्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री… यांना इमेल पाठवून आंबेडकर घराण्याचे कट्टर समर्थक समाजभूषण डॉ. राजन माकणीकर यांनी संदेश आंबेडकर यांना राम मंदिर ट्रस्टवर संचालक पदि घेण्यात यावे असे म्हटले आहे.ख्रिश्चन, शीख, मुस्लिम, जैन व हिंदू धार्मियांची मंदिरे त्या त्या धर्म्गुरूंच्या ताब्यात आहेत. त्या त्या धर्माच्या ताब्यात आहेत.

मात्र महाबोधी बुद्ध विहार बौद्धाचे असूनसुद्धा ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. हा भारतीय बौद्धावर अन्याय आहे.याच धरती वर उत्तर प्रदेश आयोध्या नगरींतील नवं निर्मान झालेले श्री. राम मंदिर ट्रस्ट वर सुभेदार रामजी सकपाळ / आंबेडकर घराण्याचे वंशज व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात मोठे पंतु श्रद्धेय संदेश आंबेडकर यांना घेण्यात यावे अशी मागणी डॉ. माकणीकर यांनी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री श्री नितीश कुमार व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इमेल पाठवून करण्यात आली आहे.

सदरची मागणी या तिन्ही सरकार द्वारे मान्य नाही झाल्यास.सनातन धर्मातील सर्वात मोठे धार्मिक गुरू मानले जानारे ज्योतिर्मठ पीठाचे ४६ वे व सध्याचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याशी भेटून या संदर्भात चर्चा करू असे डॉ. माकणीकर यानी सांगितले.

Views: 73
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
वाहक अमित सुपल व कु. आर्या गुरव या विद्यार्थीनीच्या प्रामाणिकपणा बद्दल सत्कार

वाहक अमित सुपल व कु. आर्या गुरव या विद्यार्थीनीच्या प्रामाणिकपणा बद्दल सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)