• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

रांजणगाव येथे सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वीतउद्यापासून शेतकर्‍यांना दिवसा मिळणार 8 तास वीज

माणगंगा by माणगंगा
March 11, 2025
in Uncategorized
0
रांजणगाव येथे सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वीतउद्यापासून शेतकर्‍यांना दिवसा मिळणार 8 तास वीज

रांजणगाव येथे सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वीत
उद्यापासून शेतकर्‍यांना दिवसा मिळणार 8 तास वीज


चाळीसगाव- तालुक्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीने शेतकर्‍यांना शेतीसाठी दररोज दिवसा वीज मिळावी म्हणूनसोलर प्रकल्प कार्यान्वीत केला आहे. या प्रकल्पातून 4 मेगावॅट वीजनिर्मीती सुरू झाली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून रांजणगाव येथील शेतकर्‍यांना आता मंगळवार 11 मार्चपासून दिवसा आठ तास अखंड वीज मिळणार आहे. शेतीपंपासाठी दिवसा आठ तास वीज निर्मीती यंत्रणा उभारणारी रांजणगाव ग्रामपंचायत पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.


रांजणगाव ग्रामपंचायतीने शेतकर्‍यांना शेतीसाठी दररोज दिवसा वीज मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या कुसुम सोलर योजनेत भाग घेतला होता. ग्रामपंचायतीच्या 12 एकर जागेवर सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला. हा प्रकल्प एमएसईबीमार्फ मेगा इंजिनिअरिंग या कंपनीकडे हस्तांतरीत केली होता.


मागील महिन्यात या सोलर प्लांट चे काम पूर्णत्वास येवून वीज उत्पादन सुरू झाले आहे.त्यानुसार ठरल्याप्रमाणे रांजणगाव शिवारातील शेतीपंपासाठी मंगळवार दि.11 मार्चपासून दररोज दिवसा आठ तास वीज उपलब्ध होणार आहे. यामुळे सर्व शेतकरी बांधवांना दररोज दिवसा सकाळी 9.40 ते 5.40 या वेळेत वीज उपलब्ध होणार आहे.ङ्गङ्ग उद्या दिनांक 11/03/2025 मंगळवार पासुन सकाळी 9.40 ते 5.40 ह्या वेळेत शेतीसाठी वीज उपलब्ध होईल.


दिवसा उपलब्ध होणारा वीज पुरवठा सुरळीत पणे मिळत नसल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तर रात्री या भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी शेतात जाण्यास धजावत नव्हते. मात्र या सौरउर्जा प्रकल्पामुळे शेतकर्‍यांची होणारी प्रचंड गैरसोय टळली असून शेतकर्‍यांना आता दिवसा अखंड 8 तास शेतीपंपासाठी वीज मिळणार रात्री शेतात जाण्यापासून हाल थांबणार आहे.


हा सौरप्रकल्प उभारण्याकामी माजी सरपंच जिभाऊ आधार पाटील यांच्यासह माजी सरपंच प्रमोद चव्हाण, विद्यमान सरपंच विद्याताई वाघ यांंचें सहकार्य लाभले.

Views: 74
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
सैतवडे येथील ओफन जिमचा शुभारंभ

सैतवडे येथील ओफन जिमचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)