सरपंच आकाश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश.
चाळीसगाव:शिवसेना नेते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील साहेब, शिवसेना तालुकाप्रमुख मा.राहुल पाटील, शहरप्रमुख सागर चौधरी यांच्या उपस्थितीत भऊर गावाचे सरपंच आकाश पाटील, बापू जालम पाटील, भूषण संजय गुंजाळ,समाधान भिकन पाटील यांचा शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब व मा. नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश संपन्न झाला


