• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

एमएमआरडीए च्या संगणमताने 2, डझन घरांचा ताबा घेऊन लाखो रुपयात विक्री.

माणगंगा by माणगंगा
March 20, 2025
in Uncategorized
0
एमएमआरडीए च्या संगणमताने 2, डझन घरांचा ताबा घेऊन लाखो रुपयात विक्री.

एमएमआरडीए च्या संगणमताने 2, डझन घरांचा ताबा घेऊन लाखो रुपयात विक्री.

मुंबई दि (प्रतिनिधी) एमएमआरडीए च्या 2 डझन सदनिकावर अनधिकृत डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली असून आरटीआय ऍक्टिव्हिस्ट मुंनवर फरीद अली यांनी सीबीआय विभागाला नुकतीच तक्रार दिली आहे.

आर टी आय ऍक्टिव्हिस्ट आणी पत्रकार मुंनवर अली यांनी सीबीआय ला दिलेल्या लिखित पत्रात म्हटले आहे कि, ईशाक दादा मिया शेख या इस्माने एमएमआरडीए च्या संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून 2 डजन हुंन अधिक सदनिका अन्य व्यक्तीस उभ्या करून आलोटमेंट करुंन घेतल्या आहेत.

पत्रकार मुंनवर अली यांचे असे हीं म्हणणे आहे कि, इसाक दादा मिया शेख यांनी. डझन हून अधिक सदनिका मिळवल्या असल्या तरी मूळ मालकांना याबद्दल कसलीच कल्पना नाही. हा प्रचंड भ्रष्टाचार असून लाखो रुपयांचा घोटाळा यात दिसून येईल. सदरच्या गोटाळा व भ्रष्टाचार प्रकरनामध्ये एमएमआरडीए समाज विकास कक्षामधील अधिकारी मिळालेले असल्याचाही त्यांना आरोप आहे.

नवीन पॅन कार्ड व आधार कार्ड वर नाव हस्तातरण करून नवीन व बनावट बँक खाती उघडून आलोटमेंट घेतले आहे. या कामासाठी संबंधित अधिकारी प्रयेकी 7 ते 8 लाख रुपयांची लाच स्वीकारली जातं असल्याचाही गंबीर आरोप त्यांनी केला आहे. बनावट पेपरच्या आधारे मिळवलेल्या सदनिका तात्काळ सील करून संबंधित अधिकारी वर्गाचे निलंबन होऊन व ईशाक दादामिया यास कठोर शासन करण्याची मागणी मुंनवर अली यांनी केली आहे.

Views: 106
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
“वकील आपल्या दारी” देशातली पहिला, आगळा वेगळा उपक्रम –

"वकील आपल्या दारी" देशातली पहिला, आगळा वेगळा उपक्रम -

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)