• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शेतकऱ्यांची आजची परिस्थिती ‘माय जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ खा. संजय जाधव

माणगंगा by माणगंगा
March 22, 2025
in Uncategorized
0
शेतकऱ्यांची आजची परिस्थिती  ‘माय जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ खा. संजय जाधव

शेतकऱ्यांची आजची परिस्थिती ही ‘माय जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी झाली… एकीकडे सरकार मोठमोठ्या घोषणा करतं, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च, मालाला मिळणारा भाव, या सर्व परिस्थितीत कोणताच बदल मोदी सरकारच्या दशकभराच्या कालखंडात झाला नाही.

2025-26 या आर्थिक वर्षासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवर चर्चा आणि मतदानप्रसंगी शेतकऱ्यांच्या अत्यंत गंभीर समस्या, मागण्या लोकसभेत मांडत केंद्रातील सरकारच्या कृषिधोरणांवर टीका केली.

  • पंतप्रधान म्हणाले होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, पण प्रत्यक्षात पाचशे रुपये सन्मान योजनेच्या नावाखाली दिले जातात आणि शेतमालाला योग्य भावही दिला जात नाही. ‘भीक नको पण कुत्रा आवर’ हे म्हणण्याची वेळ अशा धोरणामुळे आली.
  • पीक विमा योजनेच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. महसुली जमिनीसुद्धा नसताना हजारो जणांनी विमा उचलला! अशा 11221 शेतकऱ्यांची बोगस यादी पुराव्यानिशी माझ्याकडे आहे. पण प्रत्यक्ष हक्क असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. कंपन्या गब्बर झाल्या आणि शेतकरी उपाशी राहिला.
  • शेतकऱ्याचे कर्जमाफीचे स्वप्न अजूनही अपूर्णच राहिले! उद्योगपतींनी बँका बुडवल्या, त्यांना कोट्यवधींची कर्जमाफी मिळाली. पण शेतकऱ्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत.
  • महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे. पण लाखो एकर शेती आमची कमी झाली, उद्योगांसाठी जमीन घेतली गेली. आता हा विचार करण्याची खरी गरज आहे. सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे!
Views: 70
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी च्या जीवन चरित्रावरील नाटकाचे सोमवारी परभणीत सादरीकरण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी च्या जीवन चरित्रावरील नाटकाचे सोमवारी परभणीत सादरीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)