• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल वादग्रस्त वक्त करणाऱ्यांच्या निषेधार्थ शिवसेनेकडून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले

माणगंगा by माणगंगा
March 27, 2025
in Uncategorized
0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल वादग्रस्त वक्त करणाऱ्यांच्या निषेधार्थ शिवसेनेकडून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले

शिवसेनेकडून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले

चाळीसगाव:शिवसेनेचे मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी चाळीसगाव शहर पोलीस यांची पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना निवेदन देण्यात आले

माननीय मा.ना एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले, महाराष्ट्रात कॉमन मॅन म्हणून आपली एक वेगळी व निर्माण केली अशा लोकनेत्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने आमच्यासारख्या तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखविल्या गेल्यात भविष्यात अशी फालतुगिरी आम्ही खपवून घेणार नाही व झाल्यास यांचे तीव्र पडसाद उमटल्या शिवाय राहणार नाही तरी याबाबत दखल घेऊन स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरान वर गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना तर्फे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मा.राहुल पाटील, युवासेना शहरप्रमुख सोमा चौधरी, शहरप्रमुख शुभम राठोड, शेखर गवळी, प्रतिभाताई पवार, मनीषा ताई महाजन, सुवर्णताई राजपूत, आकाश जाधव, संजीव पाटील, दिलीप पाटील, दीपक कुमावत, शेखर गवळी, विशाल धनगर प्रदीप मगर, विशाल पवार, पवन सैंदाणे, त्रिशूल गोसावी, योगेश चौधरी, दिनेश कासार, इकबाल पठाण, शकील मुल्ला, जय राजपूत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

Views: 70
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
राखी प्रकाश रामाणे यांची फाईन आर्टस् या कला क्षेत्रात उत्तुंग भरारी..!

राखी प्रकाश रामाणे यांची फाईन आर्टस् या कला क्षेत्रात उत्तुंग भरारी..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)