अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते नूतन पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील यांचा सन्मानअध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते नूतन पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील यांचा सन्मान
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ता. आटपाडी गावचे सुपुत्र राहुल दत्तू पाटील याची MPSC 2023 मधुन घेण्यात आलेल्या परीक्षेमधून, पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
राहुल पाटील यांच्या निवडीबद्दल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी युवा नेते अमोल मोरे,बाळासाहेब होनराव, बंडू उर्फ रमेश कातूरे (पाटील), स्वप्नील पावणे,बाळासो मोटे,दत्तू मोटे, सरपंच सुरज पाटील व मान्यवर उपस्थित होते.