• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

 लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये डॉ. रविंद्र जाधव यांचे नाव अजरामर

माणगंगा by माणगंगा
April 6, 2025
in Uncategorized
0
 लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये डॉ. रविंद्र जाधव यांचे नाव अजरामर

 लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये डॉ. रविंद्र जाधव यांचे नाव अजरामर

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

कल्याण : समाजसेवेच्या रणांगणात अखंड झुंजणाऱ्या डॉ. रविंद्र जाधव यांना जागतिक स्तरावर गौरव मिळाल्याने कल्याणसह महाराष्ट्रातील सेवाभावी समाजमनात अभिमानाचे क्षण उभे राहिले आहेत.

डॉ. रविंद्र जाधव यांचे नाव  ” लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”  मध्ये नोंदवले गेले असून, त्यांच्या निस्वार्थ आणि सातत्यपूर्ण समाजकार्यासाठी हा गौरव प्रदान करण्यात आला आहे. लंडनवरून अधिकृत सन्मान प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले असून, या अनोख्या क्षणाची घोषणा ३० मार्च २०२५ रोजी एका संगीतमय कार्यक्रमात करण्यात आली.

हा ऐतिहासिक सन्मान प्रसिद्ध जल रणरागिणी डॉ. मनीषा गांगुर्डे आणि प्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या घोषणेमुळे उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली.

या गौरवामागे डॉ. मनीषा गांगुर्डे यांचे मोलाचे योगदान असून, त्यांनीच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड  संस्थेशी सातत्याने संवाद साधत हा सन्मान मिळवून दिला. या साऱ्या प्रयत्नांबद्दल डॉ. रविंद्र जाधव यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

डॉ. रविंद्र जाधव यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, सेवा आणि मानवतेच्या मूल्यांची जिवंत शिकवण आहे. वृद्ध, गरिब, उपेक्षित यांच्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य समर्पित केले आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळेच समाजात आज ‘माणुसकी’ हा शब्द अधिक जिवंत वाटतो.

संविधान सैनिक संघ, माणुसकी धर्म प्रतिष्ठान, डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट या संस्था आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हा सन्मान केवळ एक पुरस्कार नसून, तो समाजसेवेच्या अंधारात दिवा धरून चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक दीपस्तंभ आहे.

Views: 140
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
काँग्रेसवाल्यांनी रा. स्व. संघाबद्दल अशी फोकनाडबाजी करण्याचे थांबवणेच योग्य…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकाराचा अन्वयार्थ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)