• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

देशातील समविचारी पक्षांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात मोटबांधणीची सुरुवात !!

माणगंगा by माणगंगा
August 21, 2021
in मुंबई
0
देशातील समविचारी पक्षांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात मोटबांधणीची सुरुवात !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

दिल्ली:काल झालेल्या बैठकीमध्ये देशातील समविचारी पक्षांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात मोटबांधणीला सुरुवात केलीये. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सर्व पक्षीय नेत्यांशी संवाद साधला. सोनिया गांधी यांनी बोलवलेल्या बैठकीला विरोधी पक्षातील नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने भाजपविरोधात पुन्हा एकदा समविचारी पक्ष एकत्र लढण्यासाठी सक्रीय होत असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील या बैठकीला उपस्थितीत होते. देशातील सध्याच्या परिस्थिती पाहता सर्वांनी एकत्रित येणं आवश्यक होतं. त्या दृष्टीने सोनिया गांधी यांनी बोलवलेली बैठक खूप महत्त्वपूर्ण आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी यांनी बोलवलेल्या बैठकीचे स्वागत करत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे “हम साथ साथ है..”चा नाराच दिलाय. शेतकरी आंदोलन, महागाई, आर्थिक मंदी, बेरोजगारी, सीमा वाद, अल्पसंख्याक समुदायाचा मुद्दा असे अनेक प्रश्न सध्याच्या सरकारच्या काळात निर्माण झाले आहेत. यातून बाहेर पडायचे असेल तर लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे, असा मोलाचा सल्लाही शरद पवार यांनी दिला.

Views: 171
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
देवरस्ट्रे येथील  “गोस्ट पन्नास वर्षांपूर्वी लावलेल्या झाडाची.”

देवरस्ट्रे येथील "गोस्ट पन्नास वर्षांपूर्वी लावलेल्या झाडाची."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)