• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

खरसूंडी पवित्र नाथनागरीला मटक्यामुळे लागले गालबोट

माणगंगा by माणगंगा
April 21, 2025
in Uncategorized
0
खरसूंडी पवित्र नाथनागरीला मटक्यामुळे लागले गालबोट

खरसूंडी पवित्र नाथनागरीला मटक्यामुळे लागले गालबोट

खरसुंडी ता. आटपाडी येथे पवित्र भूमीत सिद्धनाथ देवस्थान असून हे देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात सुद्धा प्रसिद्ध आहे .याच नाथ नगरीमध्ये भाविकांची सतत वर्दळ असते .त्यामुळे बाजारपेठेमध्ये चांगलीच उलाढाल होत असते.परंतु याच पवित्र भूमीला अवैध धंद्याचे गालबोट लागले आहे. येथे मटका मोठ्या प्रमाणात खेळला जातो याबाबत अनेक तक्रारी झाल्या होत्या परंतु अद्याप मटका बंद झाला नाही. .

नाथ नगरीत मटका बुकिंग चे आड्डे चौका चौकात जणू काय दुकानच टाकून बसले आहेत. यामध्ये युवा पिढी बरकटत चालली आहे मटका बुकिंग खुलेआम असल्यामुळे मटका खेळणाऱ्यास व मटका घेणाऱ्यास कायद्याची भितीच राहिलेली नाही .

खरसुंडी हायस्कुल रोड बलवडी चौक या चौकातून शाळेतील विद्यार्थ्यां व विद्यार्थिनीची ये जा होत असते परंतु या चौकात मटका घेणाऱ्याचा जणू अड्डा बनला आहे . ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी रोजगार नसल्यामुळे कमी पैशांमध्ये श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत आहेत हे स्वप्न बघत बघत व्यसनाच्या आधीन जाऊन आपल्या करिअरचे व आपल्या परिवाराचे नुकसान करत आहेत पण यावर प्रशासन कोणतीही दखल घेत नाही

..श्री सिद्धनाथ हे पवित्र देवस्थान आहे या ठिकाणी असलेल्या मटका जुगार व बे कायदेशीर व्यवसायाचा योग्य तो लवकरात लवकर आळा बांधा करण्यात यावा. अशी मागणी नागरकांमधून होत आहे.त्याचबरोबर दररोज बाहेरून येणारा भक्तांचा ओघ पाहता बाजारपेठेत सतत गर्दी असते. परंतु या भक्तांच्या वरदळीला गालबोट लागावे असे कृत्य अनेक अवैध धंद्यातून होत आहे. अशा या सिद्धनाथाच्या पवित्र भूमीला मटक्याचे गालबोट लागले आहे.तसेच दिवसा ढवळ्या पानपट्टी वर आकडे घेतले जातात आणि या आकड्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.नाथ नगरीमध्ये बाहेरून येणारा भक्तांचा ओघ व स्थानिक नागरिकांमध्ये आकडा खेळण्याची आवड पाहता या नाथ नगरीमध्ये चार ते पाच व्यक्ती हा व्यवसाय करतात.

अनेक वेळा पोलिसांनी धाडी टाकून गुन्हे दाखल केले आहेत. परंतु पोलिसांच्या नजरा चुकवून अनेक जण या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत .या व्यवसायामुळे अनेक तरुणांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तरीसुद्धा हा व्यवसाय तेजीत आहे.यामध्ये तरुण वर्ग देशोधडीला लागत आहे . तर अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले आहेत तरीसुद्धा हा व्यवसाय तेजीत चालतो. या अवैध धंद्याचा भाविक भक्तांना सुद्धा त्रास होताना दिसत आहे.खरसुंडी ही सिद्धनाथाची नगरी आहे .भाविकांची वर्दळ असल्याने अवैध धंदेवाल्यांचे फावले आहे. तरी पवित्र स्थान असलेले नाथ नगरीतील अवैध व्यवसाय बंद व्हावेत अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

Views: 132
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन,निर्मलरत्न चॅरिटेबल ट्रस्ट,दक्ष नागरिक पोलिस मित्र महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित”महाराष्ट्र अभिमान पुरस्कार”वितरण सोहळा उत्साहात संपन्न ..!

इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन,निर्मलरत्न चॅरिटेबल ट्रस्ट,दक्ष नागरिक पोलिस मित्र महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित"महाराष्ट्र अभिमान पुरस्कार"वितरण सोहळा उत्साहात संपन्न ..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)