• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य ::;; आयपीएस बिरदेव डोणे.

माणगंगा by माणगंगा
April 28, 2025
in Uncategorized
0
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य ::;; आयपीएस बिरदेव डोणे.

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य ::;; आयपीएस बिरदेव डोणे.

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व उल्लेखनीय ठरेल असे प्रतिपादन आयपीएस बिरदेव डोणे यांनी केले ते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ चे वतीने सत्कार समारंभ यमगे ता कागल येथे केला त्या प्रसंगी बोलत होते .

आयपीएस बिरदेव डोणे यांनी नको बुके नको हार फक्त वह्या पुस्तके आणा असे आवाहन केले होते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्यांदा कराडच्या अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने यमगे ता कागल येथील ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप बिरदेव डोणे यांचे शुभहस्ते केले . याप्रसंगी म्हणालेकी आजही गोरगरीब वंचित घटकातील डोंगर दर्या खोऱ्यातील मेंढपाळ यांची मुल शिक्षणापासून वंचित आहेत शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही कितीही संकटे आली तरी जिद्द चिकाटी आणि मेहनत घेऊन यश मिळवता येते आजही बहुजन समाज शिक्षणापासून वंचित आहे

आजही पुरोगामी महाराष्ट्रात गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे हे दुर्दैव आहे त्यासाठी कराडचे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे माध्यमातून शैक्षणिक चळवळीला बळ देण्यासाठी प्रयत्न करत आहे हे उल्लेखनीय कामगिरी आहे.मी अहिल्यादेवी ट्रस्टचे नाव ऐकुन होतो अहिल्यादेवी ट्रस्ट नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आहे कोरोना सारख्या महाभयंकर संकट काळात ट्रस्टने डोंगर दर्या खोऱ्यातील जंगलातील मेंढपाळ बांधव यांचे मुलानं साठी चांगले काम केले आहे विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा रायगड जिल्ह्यातील डोंगरी भागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणेचा उपक्रम कौतुकास्पद आहे

आपणं सर्व जण शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ या बहुजन समाजातील जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी बनवण्यासाठी नजीकच्या काळात करु या यासाठी अहिल्यादेवी ट्रस्टला सर्वोतोपरी सहकार्य करु शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे ते गुरगुरायला लावते ते म्हणुन शिक्षणाची कास धरून आपली प्रगती साधली पाहिजे तरच समाजाचा विकास होईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

या प्रसंगी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ बाळासाहेब पुकळे डॉ मच्छिंद्र गोरड प्रा हेमंत पुकळे संजय कात्रट लता पुकळे प्रा स्वाती वाघमोडे गजानन हुलवान सतिश थोरात आकाश हुलवान अनिल हुलवान विजय माळकर पुनम पुकळे अभिनंदन हराळे पांडुरंग गावडे योगिता घुले अनिल हजारे अमर गोरड नरेश डोणे विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते

Views: 105
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
Next Post
सातवीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास होणार हद्दपार; डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे

सातवीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास होणार हद्दपार; डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)