• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मुंबईत रंगणार दिग्गज सेलिब्रेटी कलावंतांचा क्रिकेट धमाका – मराठी सेलिब्रिटी लीग – 2025

माणगंगा by माणगंगा
May 8, 2025
in Uncategorized
0
मुंबईत रंगणार दिग्गज सेलिब्रेटी कलावंतांचा क्रिकेट धमाका – मराठी सेलिब्रिटी लीग – 2025

मुंबईत रंगणार दिग्गज सेलिब्रेटी कलावंतांचा क्रिकेट धमाका – मराठी सेलिब्रिटी लीग – 2025

मुंबई (प्रतिनिधी-महेश्वर भिकाजी तेटांबे)


सेलिब्रिटी म्हंटल की तो कोणत्याही क्षेत्रातील असो अभिनय, नाट्य, संगीत, दिग्दर्शन, तंत्रज्ञ किंवा आणखी तो आपल्या कलेच्या माध्यमातून केवळ रसिक प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न नाही करत तर समाजातील प्रत्येक व्यक्तींच्या मनात घर करण्याचा अतोनात प्रयत्न करत असतो.

दिवसाचे 12-16 तास कॅमेरासमोर आणि प्रकाशाच्या झोतात उभं राहून कला सादर करून रसिक प्रेक्षकांचे मन रिझवण्यासाठी प्रत्येक कलावंत जीवापाड मेहनत करत असतो. ना वेळेवर जेवण ना वेळेवर झोप या गोष्टींपासून तो अलिप्त असतो. तेव्हा अशा सेलिब्रिटी कलावंतांना एक विरंगुळा किंवा त्यांना आत्मिक समाधान मिळावं म्हणून थ्री स्टार मीडिया सोल्युशन लिमिटेड दिनांक 23 मे ते दिनांक 25 मे रोजी मुंबई पोलीस जिमखाना, मरिनलाईन येथे घेऊन येत आहेत

मराठी सेलिब्रिटी लीग टूर्नामेंट – 2025. यात प्रसिद्ध नामवंत असे दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि त्यांचे संघ सहभागी होणार आहेत. त्यात प्रामुख्याने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव, प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे, प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव, प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक संचित यादव, प्रसिद्ध अभिनेते हरीश दुधाडे, प्रसिद्ध अभिनेते हार्दिक जोशी यांचा सहभाग तसेच यांचे संघ असणार आहे. सीजन बॉलच्या या टुर्नामेंट्सचे आयोजन संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ , विनायक धरगलकर, अजय सूर्यवंशी, सचिन खंडांगळे, रोशनी सावंत, सौरभ राजपुरे, कॅल्विना चॅटर्जी यांनी केले आहे.

तेव्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी आपली उपस्थिती दर्शवून आपल्या आवडत्या सेलिब्रिटी कलावंतांना मान देऊन त्यांचा सन्मान वाढवायचा आहे आणि आपणही आनंद लुटायचा आहे असे आवाहन संचित यादव आणि पूर्णिमा वाव्हळ यांनी केले आहे.

Views: 142
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आटपाडी पोलीस ठाणे यांचे वतीने पोलीस मित्र यांचा गौरव.

आटपाडी पोलीस ठाणे यांचे वतीने पोलीस मित्र यांचा गौरव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)