• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पत्रकार सदाशिव पुकळे कोहीनूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

माणगंगा by माणगंगा
May 9, 2025
in Uncategorized
0
पत्रकार सदाशिव पुकळे कोहीनूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

पत्रकार सदाशिव पुकळे कोहीनूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

आटपाडी तालुक्यातील पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे दैनिक केसरीचे आटपाडी तालुका प्रतिनिधी सदाशिव तुकाराम पुकळे यांना कोहीनूर राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे झालेल्या दिमाखदार समारंभात त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

.हा पुरस्कार निती आयोग भारत सरकार मान्यताप्राप्त बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (संघ) यांच्या तर्फे प्रदान करण्यात आला असून, पत्रकारिता क्षेत्रातील एक अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कलाकुंज, मणियार टॉवर, रविवार पेठ, नाशिक येथे करण्यात आले होते. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या हस्ते सदाशिव पुकळे यांना सन्मानपत्र देण्यात आले.

“पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक भान जपत ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडणारे पुकळे हे नवोदित पत्रकारांसाठी प्रेरणास्थान आहेत,” असे गौरवोद्गार यावेळी प्रमुख पाहुण्यांनी काढले.

पुकळे यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की, “हा पुरस्कार म्हणजे माझ्या कार्याला मिळालेला बहुमान असून यामुळे समाजासाठी आणखी जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

Views: 135
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
पाकिस्तानी हॅकर्सपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

पाकिस्तानी हॅकर्सपासून सावधान - अॅड. चैतन्य भंडारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)