• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

चौंडी येथील आ. गोपीचंद पडळकर यांच्या भावनिक भाषणाने अखंड महाराष्ट्र झाला भावनिक – प्रा. एन.पी.खरजे

माणगंगा by माणगंगा
June 2, 2025
in Uncategorized
0
चौंडी येथील आ. गोपीचंद पडळकर यांच्या भावनिक भाषणाने अखंड महाराष्ट्र झाला भावनिक – प्रा. एन.पी.खरजे

चौंडी येथील आ. गोपीचंद पडळकर यांच्या भावनिक भाषणाने अखंड महाराष्ट्र झाला भावनिक – प्रा. एन.पी.खरजे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील 300 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व सर्व प्रमुख मंत्री, आमदार आणि सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले “देवीला न्याय मिळवायला ३०० वर्षं लागली ” हे वक्तव्य आणि त्याचं भावनिक भाषण खूपच प्रभावी ठरलं आहे,

खरच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चौफेर भाषणाने सर्व जनमानसात अभिमानाची स्वाभिमानाची ज्योत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्ताने पेटवली गेली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी जे बोलले, त्याने अनेकांच्या हृदयस्पर्शी भावना हलवल्या आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहासातील अन्याय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी हे अधोरेखित केलं की, इतकी महान स्त्री असूनही अहिल्याबाई होळकर यांचं कार्य, नेतृत्व, आणि त्याग इतिहासात पुरेसा प्रकाशझोत मिळालेला नाही.

“देवीला ३०० वर्षं लागली न्याय मिळवायला” हा ओघवता वाक्यप्रचार त्यांनी वापरून, ऐतिहासिक आणि सामाजिक न्यायासाठी किती दीर्घ प्रतीक्षा करावी लागते, हे त्यांनी मांडले.आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावनिक ओघ आणि हृदयस्पर्शी भाषणाने त्यांचे डोळे पाणावले, आवाज दाटला आणि अखंड महाराष्ट्रात हे सर्वांनी पाहिलं ,आणि त्यामुळे भाषण आणखीनच हृदयस्पर्शी झाल्यानंतर संपूर्ण समाजात एक किती अन्याय चालू आहे हे स्पष्ट झाले अशीच चर्चा रंगली.१८ पगड जातीचं सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करताना पडळकर स्वतःच १८ पगड जातींना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे लोकनेते म्हणून पुढे आले आहेत,

आणि त्यांचं हे भाषण त्या लढ्याचा भाग आहे.या भाषणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ निर्माण केली — एकीकडे इतिहासातल्या दुर्लक्षित नायिकेचं गौरवगान, दुसरीकडे वर्तमान समाजव्यवस्थेतील असमानतेवर भाष्य करुन त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.आम. गोपीचंद पडळकर यांच्या चौंडी येथील भावनिक भाषणाने अखंड महाराष्ट्र भावनिक झाला असे मत संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्त होऊ लागले आहे. असे मत धनगर समाज युवा नेते प्रा नारायण खरजे यांनी मांडले.

Views: 152
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ई-बाईकच्या बिनधास्त वापरावर लगाम घालण्यासाठी कायद्यात तरतूद करा!” – डॉ. राजन माकणीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ई-बाईकच्या बिनधास्त वापरावर लगाम घालण्यासाठी कायद्यात तरतूद करा!" – डॉ. राजन माकणीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)