• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

तऱ्हाडी सह परीसरात मान्सून पूर्व वादळीवाऱ्यासह पावसामुळे केळी व इतर पिकांचे नुकसान*पंचनाम्यासाठी आमदार शेताच्या बांधावर

माणगंगा by माणगंगा
June 7, 2025
in Uncategorized
0
तऱ्हाडी सह परीसरात मान्सून पूर्व वादळीवाऱ्यासह पावसामुळे केळी व इतर पिकांचे नुकसान*पंचनाम्यासाठी आमदार शेताच्या बांधावर

तऱ्हाडी सह परीसरात मान्सून पूर्व वादळीवाऱ्यासह पावसामुळे केळी व इतर पिकांचे नुकसान

*पंचनाम्यासाठी आमदार शेताच्या बांधावर

त-हाडी:- दिनांक ६ जुनं रोजी सायंकाळी तीन वाजेच्या सुमारास वादळीवाऱ्यासह तुफान पाऊस सुरू झाला यात कांदा भुईमूग. केळी. पपई उत्पादन शेतकरी या अस्मानी संकटाने पार उध्वस्त झाला गावकऱ्यांचे पत्रांचे शेड पुर्ण उद्धवस्त झाले, तर शेतातील विजेचे खांब व चार विद्यृत जनित्र पुर्णपणे जमीनदोस्त झाले आहेत त-हाडी सह परिसरातील असलेल्या खरिप हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतातील पिकाच्या नुकसान संदर्भात वरिष्ठ पातळीवरुन आमदार काशिराम पावरा, यांनी कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्यानुसार कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक याच्यामार्फत पंचनाम्याची सुरुवात झाली असून कृषी विभागाची पथके शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करीत आहेत यावेळी त-हाडी येथील वादळीवाऱ्यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पाहणी करून पंचनामा करताना तलाठी सतोष अहिरे . ग्रामविकास अधिकारी देविदास धांडे , कृषी सहाय्यक ललित पाटील व महेंद्र पाटील. पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे , भुषण बागुल, विशाल कंरके, किरण पाटील, प्रफुल्ल पाटील, महेंद्र गोसावी, संजय जाधव,त-हाडी येथील शेतकरी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये शेती पिकांची नुकसानीचे पंचनामे सुरू झाले

आर्थिक मदत द्यावी


गतवर्षीच्या दुष्काळातून शेतकरी अजूनही सावरला नाही तोच यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनामध्ये मोठा घट झाली. आता वादळीवाऱ्याने खरीप हंगामातील पिकाना मोठ्या प्रमाणावर फटका दिला आहे याची दखल महसूल विभागाने घेऊन शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावे अशी मागणी त-हाडी येथील शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी केली

Views: 43
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अमोल भगत यांची न्यूझीलंड साउथ पॅसिफिक फिल्म फेस्टिव्हलसाठी परीक्षक म्हणून नियुक्ती

अमोल भगत यांची न्यूझीलंड साउथ पॅसिफिक फिल्म फेस्टिव्हलसाठी परीक्षक म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)