• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व चांदुरबाजार शहर आणि तालुक्यातील पत्रकार बंधू भगिनींना आरोग्य सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले….

माणगंगा by माणगंगा
August 22, 2021
in मुंबई
0

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व चांदुरबाजार शहर आणि तालुक्यातील पत्रकार बंधू भगिनींना आरोग्य सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले….

शिवसेना नेते मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनचा उपक्रम….

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पत्रकारांना आरोग्य सुरक्षा किट वाटप कार्यक्रम उपक्रम अंतर्गत अचलपूर येथे येथे मा.ना.श्री बच्चु कडू यांच्या शुभ हस्ते पत्रकार बांधवाना डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संयुक्त विद्यमाने वतीने किट वाटप करण्यात आले. यापूर्वी महाड, चिपळूण, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, नागपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यातील पत्रकार बांधवाना आरोग्य सुरक्षा किट वाटप करण्यात आले आहे.

आज अमरावती जिल्हा दौऱ्यादरम्यान पत्रकार बंधू भगिनींना आरोग्य सुरक्षा किट प्रदान करण्यात आले. या किटमध्ये सर्व प्रकारच्या अत्यावश्यक औषधांचा समावेश आहे. तसेच सॅनीटायझर – मास्क आदींचा देखील समावेश आहे. याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

मा. ना.श्री.एकनाथ शिंदे ( महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री मा ना श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 1 लक्ष छत्री वाटप कार्यक्रम उपक्रम अंतर्गत अचलपूर येथे येथे मा.ना. श्री बच्चु कडू यांच्या शुभ हस्ते पत्रकार व स्थानिक रहिवाशांना मोफत पावसाळी छत्री चे वाटप श्री. बाजीराव चव्हाण यांच्या मार्फत करण्यात आले. श्री चव्हाण यांच्या वतीने राज्यभरात 1 लक्ष छत्री वाटप करण्यात येत असून आजपर्यंत 22 जिल्ह्यात 60 हजार छत्री वाटप झाले आहे.

Views: 891
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांवर गदा !!दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांवर गदा !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)