आंवढीत पुण्यस्मरणदिनानिमित्त वृक्ष रोपांचे वाटप… सामाजिक कार्यकर्ते जीवन मोरे यांचा स्तुत उपक्रम….
दिघंची ता.आटपाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते जीवन मोरे यांच्या स्तुत कार्यक्रमाने माझे सासरे कै अरविंद संभाजी कोडग (रा आंवढी ता.जत येथे) यांच्या स्मरणार्थ माझ्या कुटुंबीयांकडून (भेट म्हणून) जिवन मोरे यांचे सासरे यांच्या स्मृती निसर्ग समवेत जतन राहाव्यात म्हणून आज तृतीय पुण्यस्मरणचे औचित्य साधून आज वड, चिंच, जांभळ, रामफळ या झाडांचे वाटप करून त्यांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.. त्यांच्या मूळ गावी आवंढी येथे त्यांचे सहकारी व नातेवाईक यांच्या समावेत हा उपक्रम आज पार पडला.
श्रीनाथ नर्सरी (देवापुर) यांनीही या कार्यक्रमास प्रोत्साहन म्हणून ११ झाडे दिली प्रत्येकानेच आपल्या कार्यक्रमांमध्ये असे उपक्रम वाढवून झाडांची संख्या वाढवणे काळाची गरज आहे.
प्रत्येकानेच आपल्या कार्यक्रमांमध्ये असे उपक्रम वाढवून झाडांची संख्या वाढवणे काळाची गरज आहे.असे आव्हान दिघंची ता आटपाडी येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन मोरे यांनी आव्हान केले आहे.


