• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वाढदिवसाचा खर्च टाळत पहिली ते चौथीच्या ५० विद्यार्थ्यांना स्वखर्चाने दिल्या शैक्षणिक साहित्य…… सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भामरे यांचा अनोखा उपक्रम ……त-हाडी जिल्हा परिषद मराठी शाळेत केले वाटप

माणगंगा by माणगंगा
June 18, 2025
in Uncategorized
0
वाढदिवसाचा खर्च टाळत पहिली ते चौथीच्या ५० विद्यार्थ्यांना स्वखर्चाने दिल्या शैक्षणिक साहित्य…… सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भामरे यांचा अनोखा उपक्रम ……त-हाडी जिल्हा परिषद मराठी शाळेत केले वाटप

वाढदिवसाचा खर्च टाळत पहिली ते चौथीच्या ५० विद्यार्थ्यांना स्वखर्चाने दिल्या शैक्षणिक साहित्य…… सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भामरे यांचा अनोखा उपक्रम ……त-हाडी जिल्हा परिषद मराठी शाळेत केले वाटप

त-हाडी- प्रतिनिधी

लहानपणी शाळेत अनवाणी पायाने जावा लागले, दप्तर लांब नायलॉन पिशवीचा वापर शाळेत जाण्यासाठी करावा लागला, शिक्षण कसबस कमी पैशात ओढाताण करून पूर्ण केलं त्यानंतर गरीब परिस्थितीमुळे शेतावर मोलमजुरी काम केल्यानंतर स्वकर्तृत्वाने चांगली परिस्थिती झाल्यानंतर गोरगरीब यशस्वी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे या उदात्त हेतूने वाढदिवसाचा खर्च टाळून त-हाडी जिल्हा परिषद मराठी शाळेत मधील पहिली ते चौथी मधील गोरगरीब गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप त-हाडी येथील अश्वत्थामा फोटो स्टुडिओ संचालक ज्ञानेश्वर वसंत भामरे वतीने करण्यात आले.

त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे आटीआय कॉलेज शिक्षक मिलिंद युवराज बोरसे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून , जितेंद्र भामरे, पंकज पाटील, श्याम पाटील, सचिन भामरे, पायल पाटील, ममता भामरे मराठा कुणबी पाटील बहुद्देशीय संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण, होते
बुधवार सकाळी जिल्हा परिषद मराठी शाळा त-हाडी येथे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भामरे यांच्या दोन मुलीच्या मानसी बोरसे व ममता भामरे यांचा अभिष्टचिंतनानिमित्त इयत्ता १ ली ते ४ थी च्या , एकूण ५० विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य पाटी, पेन पेन्सिल, दत्तर, वह्या, वाटप करून अनोखा व आगळावेगळा सन्मान करण्यात आला. ज्ञानेश्वर भामरे यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना अभ्यासात आवड निर्माण व्हावी, उद्याचे भारताचे नागरिक घडवण्यासाठी त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप व आशीर्वाद असावेत म्हणून हा एक छोटासा प्रयत्न केल्याचे यावेळी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद मराठी शाळा त-हाडी ही शाळा गावाचा अभिमान असून एक पवित्र मंदिर आहे , शैक्षणिक साहित्य वितरण करून त्या विद्यार्थ्यांची ज्ञानाची गती वाढेल व त्यांचा पंखात अधिक बळ येईल असे मनोगत मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण यांनी व्यक्त केले.
यांनी शाळा शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल भामरे यांचे आभार मानले. विविध मान्यवरांनी यावेळी या उपक्रमाचे स्वागत केले.
मुख्याध्यापक रविंद्र पाटील यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांची माहिती विषद केली.सुत्रसंचलन अशोक बडगुजर यांनी केले. आभार शिवागी देवरे यांनी केले
यावेळी कार्यक्रमास
सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी हे मान्यवर उपस्थित होते.

Views: 107
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिनशिवसेनेच्या महाराष्ट्र घडविण्याच्या वारीत सामील व्हा …. किरण सोनावणे

शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिनशिवसेनेच्या महाराष्ट्र घडविण्याच्या वारीत सामील व्हा …. किरण सोनावणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)