• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बिराभाई शिंदे यांना उमेदवारी देऊन बचेरी गावाला न्याय द्यावा – सरपंच सौ राणी गोरड

माणगंगा by माणगंगा
August 7, 2025
in Uncategorized
0
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बिराभाई शिंदे यांना उमेदवारी देऊन बचेरी गावाला न्याय द्यावा – सरपंच सौ राणी गोरड

*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बिराभाई शिंदे यांना उमेदवारी देऊन बचेरी गावाला न्याय द्यावा – सरपंच सौ राणी गोरड*

पिलीव प्रतिनिधी -विश्वजीत गोरड

लोकशाहीचा जन्म झाल्यापासून बचेरी गावाला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी गटाने एकदाही बचेरी गावासाठी उमेदवारी दिलेली नाही. पिलीव गटातील झिंजेवस्ती,शिंगोर्णी , कोळेगाव या गावात उमेदवारी दिली मात्र बचेरी गावात अजून एकदाही उमेदवारी दिली गेली नाही

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तरी मोहिते पाटील व जानकर गटाने बचेरी गावात उमेदवारी देऊन बचेरी गावातील लोक भावनांचा आदर केला पाहिजे. गावातील सामाजिक कार्यकर्ते व बचेरी तंटामुक्तीचे अध्यक्ष बिराभाई शिंदे हे निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे समजते. आमचे प्रतिनिधी विश्वजीत गोरड यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता लोकांच्या भावनांचा आदर करून मी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची कबुली बिराभाई शिंदे यांनी दिली.

बिराभाई शिंदे हे उत्तमराव जानकर यांचज अत्यंत विश्वासू समजले जातात. आमदार उत्तमराव जानकर त्यांना या निवडणुकीत संधी देखील असे एकंदरीत माहिती मिळत आहे बचेरी ,शिंगोर्णीसह पिलीव या भागात बिराभाई शिंदे यांचा चांगला मित्रपरिवार आहे त्यामुळे बिराभाई शिंदे यांच्या रूपाने बचेरी गावाला उमेदवारी द्यावी मागणी बचेरी गावच्या कर्तव्यदक्ष विद्यमान सरपंच सौ राणी विश्वजीत गोरड यांनी केली आहे…

Views: 63
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अमोल भगत यांची अमेरिकेतील ३१व्या ब्रेनवॉश फिल्म फेस्टिव्हल २०२५ साठी ज्यूरी सदस्य म्हणून निवड

अमोल भगत यांची अमेरिकेतील ३१व्या ब्रेनवॉश फिल्म फेस्टिव्हल २०२५ साठी ज्यूरी सदस्य म्हणून निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)