• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

NDTV मराठी आयोजित Emerging Business Conclave या भव्य कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते स्मिता लंगडे यांचा विशेष गौरव

माणगंगा by माणगंगा
August 26, 2025
in Uncategorized
0
NDTV मराठी आयोजित Emerging Business Conclave या भव्य कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते  स्मिता लंगडे यांचा विशेष गौरव

NDTV मराठी आयोजित Emerging Business Conclave या भव्य कार्यक्रमात मा. उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते सौ. स्मिता लंगडे यांचा विशेष गौरव

सदरचा कार्यक्रम हा नुकताच हॉटेल फोर सीजन मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमाला माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा , सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.सौ. लंगडे या महाराष्ट्र नवउद्योजक केंदाच्या माध्यमातून गेली अठरा वर्षे कार्यरत असुन आतापर्यंत साडे तीन हजाराहून अधिक नव उद्योजक घडवले आहेत.

यांच्या कामाची विशेष दखल घेवून त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांचे कडून कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते भारतज्योति उद्योगरत्न नारीगौरव सन्मान पुरस्कार 2022,राष्ट्रीय राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार 2022, आमदार विनय कोरे व नवोदिता समरजित घाटगे यांच्या हस्ते Business Conclave 2022 मध्ये Excellence Award ने LONDON येथे पुरस्काराने सन्मानित केले आहे. पूर्ण भारत देशातील एकाच स्त्रीला सदर पुरस्कार दिला जातो.

गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार 2022 आणि वर्ल्ड पार्लमेंट असोसिएशन तर्फे इंटरनॅशनल पुरस्कार 2022, लोकशाही सन्मान पुरस्कार 2023, मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते,इंटरनॅशनल वुमन पार्लमेंटतर्फे आयकॅानिक वुमन ॲवॅार्ड 2023 दिल्ली आदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Views: 30
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
शासनाच्या वतीने संजीवनी ब्लड बँक रजिस्ट्री ऍप सुरु*

शासनाच्या वतीने संजीवनी ब्लड बँक रजिस्ट्री ऍप सुरु*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)