• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

DMER 80/20% लिंगभेद रद्द करण्यासाठी बीड जिल्हा देणार हिंदुस्थानाला ऐतिहासिक दिशा; राज्य समन्वयक अनिल जायभाये बीडकर…..

माणगंगा by माणगंगा
September 9, 2025
in Uncategorized
0

DMER 80/20% लिंगभेद रद्द करण्यासाठी बीड जिल्हा देणार हिंदुस्थानाला ऐतिहासिक दिशा; राज्य समन्वयक अनिल जायभाये बीडकर…..

मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांचा पाठपुरवठा

राज्य समन्वयक सम्यक जमदाडे, दुर्गादास शिंदे, सचिन खंदारे, अनंत सानप, शंकर नाईकनवरे यांची प्रमुख उपस्थिती

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

बीड: राज्य शासनाअंतर्गत येत असलेल्या DMER नर्सिंग ऑफिसर पदभरती मध्ये महिला 80% व पुरुष 20% हा पुरुष नर्सेस व स्त्रि नर्सेस दोघांवर सुद्धा अन्याय करणारा, लिंगभेद करणारा असंवैधानिक कायदा राज्य शासनाने लागू केल्यामुळे लाखो नर्सिंग विद्यार्थी , नर्सिंग ऑफिसर्स हे कर्जबाजारी,बेरोजगार झाले असून आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांनी छ.संभाजी नगर येथे भेटी दरम्यान 11 दिवस बेमुदत आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले होते की तात्काळ हा काळा कायदा रद्द करू पण अजुन पर्यंत हा कायदा रद्द केलाच नाही

यामुळे उपोषणकर्त्यांना संपुर्ण महाराष्ट्रात परत एकदा तीव्र आंदोलन सुरू करत लिंगभेद रद्द करण्यासाठी, राज्य शासनाला परत एकदा आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी मेल नर्सेस बचाव समिती यांच्या वतीने आज बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्य सरकार विरोधात घोषणा देत तीव्र निदर्शने करण्यात आली व शेवटी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले

त्यावेळी दैवत फाउंडेशन चे बीड शहराध्यक्ष शिवम गदळे, ॲड.पंकज चव्हाण,मेल नर्सेस बचाव समिती चे राज्य समन्वयक निलेश आघाव, संगीता धुताडमल, दिपा काळे, प्राप्ती चव्हाण,ज्ञानेश ईरापले , मुख्य संयोजक राजाभाऊ राठोड, अजय मराठे, अविनाश ब्राह्मणे, भक्तराम फड, सम्यक जमदाडे, सतीश सर्वगोडे, सचिन खंदारे, डेव्हिड लोखंडे,अनंत सानप, शंकर नाईकनवरे, दुर्गादास शिंदे, किरण घाडगे, पृथ्वीराज काळे, प्रियांका मेश्राम, अजित गीते, शुभम काकड, रोशन मुंडे, अर्जुन गुट्टे, महारुद्र मुंडे, प्रतीक पाळवदे व ईतर सर्व नर्सिंग विद्यार्थी, नर्सिंग ऑफिसर्स उपस्थित होते अशी माहिती ज्येष्ठ मार्गदर्शक आदी बनसोडे यांनी दिली.

Views: 60
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे च्या मुलांचा व मुलींचाही डॉजबॉल स्पर्धेतील संघ जिल्हास्तरावर प्रथम

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे च्या मुलांचा व मुलींचाही डॉजबॉल स्पर्धेतील संघ जिल्हास्तरावर प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)