• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

प्रीतीताई घार्गे- पाटील यांच्या वाढदिवस निम्मित के एम शुगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

माणगंगा by माणगंगा
September 14, 2025
in Uncategorized
0
प्रीतीताई घार्गे- पाटील यांच्या वाढदिवस निम्मित के एम शुगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

प्रीतीताई घार्गे- पाटील यांच्या वाढदिवस निम्मित के एम शुगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

मायणी …प्रतिनिधी

       माजी आमदार व के एम शुगरचे चेअरमन प्रभाकर घार्गे यांच्या कन्या संचालिका प्रीतीताई घार्गे- पाटील यांच्या वाढदिवसानिम्मित मान्यवरांच्या उपस्थितीत खटाव माण अँग्रो पडळ येथे कारखाना कार्यस्थळी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

        काल मंगळवार रोजी दुपारी १२ वाजता कारखाना कार्यस्थळी प्रांगणात चेअरमन प्रभाकर घार्गे यांच्या प्रमूख उपस्थितीत आणि को-चेअरमन,आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कारखाना कार्यस्थळावर प्रितीताई घार्गे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आला. यावेळी संचालक सनी क्षीरसागर, जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक, मुख्यशेती अधिकारी किरण पवार, चीफ अकौंटंट अजित मोरे, प्रशासकीय अधिकारी मल्हारी नाकाडे, वैभव पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारखान्याच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे वतीने संचालिका प्रीतीताई घार्गे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करताना प्रीतिताईंच्या संघर्षमय व सक्षम व्यावसायिक नेतृत्वाचे कौतुक केले.

       प्रीतीताई घार्गे पाटील यांनी वाढदिवसाच्या निम्मिताने झालेल्या सत्कारप्रसंगी व्यक्त होताना यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे ,असे आश्वासन दिले.

        यावेळी सुत्रसंचलन मल्हारी नाकाडे यांनी केले तर आभार जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक यांनी केले.

Views: 92
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
लोकांचा जगण्यासाठी संघर्ष..आयुष्य त्याला समजायला हवे..! अब्जाधिश उद्योगपतीच्या संस्कार संस्कृतीतून उच्चतम मानवी मूल्याचे दर्शन*

लोकांचा जगण्यासाठी संघर्ष..आयुष्य त्याला समजायला हवे..! अब्जाधिश उद्योगपतीच्या संस्कार संस्कृतीतून उच्चतम मानवी मूल्याचे दर्शन*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)