• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अंत्ययात्रेला हजेरी लावणार्‍या श्‍वानाच्या मृत्युने गावकरी हळहळले

माणगंगा by माणगंगा
September 16, 2025
in Uncategorized
0
अंत्ययात्रेला हजेरी लावणार्‍या श्‍वानाच्या मृत्युने गावकरी हळहळले

अंत्ययात्रेला हजेरी लावणार्‍या श्‍वानाच्या मृत्युने गावकरी हळहळले


वाघडू ता चाळीसगाव: प्राण्यांबाबत मानवी प्रेम विविध घटनांवरून दिसून आले आहे. ग्रामीण भागात कुत्रा पाळीव प्राणी गणला जातो. घराची, शेताची राखण करण्यासाठी तो इमानदारीे सेवा बजावत असल्याच्या अनेक घटना समोर येत असतांना गावकर्‍यांच्या सुखदुखातही आपला सहभाग देणार्‍या व कोणी गावकरी मृत्युमुखी पडला तर त्याच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावणार्‍या श्‍वानाचा झालेला मृत्यु तालुक्यातील वाघडूकरांच्या मनाला चटका लावून गेला.
वाघडू ता. चाळीसगाव येथे गेल्या काही दिवसापासून परशा नावाचा कुत्रा गावकर्‍यांच्या कुतुहूलचा विषय ठरला. वाघडू गावातील कुणाचेही निधन झाले तर त्याच्या अंत्ययात्रेला थेट हजेरी लावत स्मशानभूमीपयर्र्ंत तो येत असे.

अगदी दुसर्‍या दिवशी सारीच्या कार्यक्रमालाही या परशा कुत्र्याची हजेरी असायची. सारीच्या दिवशी कुठल्याही नैवद्याला तोंड लावायचा नाही. ज्याघरी कुणा व्यक्तीचा मृत्यू झाला तर या परशा श्‍वानचा त्या घरी दहा दिवस मुक्काम असायचा.माणसांमध्ये रमणारा हा श्‍वान गावकर्‍यांचा लाडका होता. नुकताच त्याचा मृत्यु झाल्याने हा मृत्यु गावकर्‍यांना चटका लावून गेला.

Views: 86
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
“सेवाभावी संस्था प्रबोधन समिती” चे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते उदघाटन.

“सेवाभावी संस्था प्रबोधन समिती” चे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)