• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

31 ऑक्टोबर ला महाराष्ट्रात येणार प्रलय: डेव्हिड लोखंडे

माणगंगा by माणगंगा
September 19, 2025
in Uncategorized
0
31 ऑक्टोबर ला महाराष्ट्रात येणार प्रलय: डेव्हिड लोखंडे

31 ऑक्टोबर ला महाराष्ट्रात येणार प्रलय: डेव्हिड लोखंडे

कोल्हापूर: 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपट *”प्रलय”* चे पोस्टर आणि ट्रेलर चे अनावरण समारंभ मुस्कान लॉन, कोल्हापूर येथे 20/09/2025 संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.

कॉन्कॉर्डचे निर्माते श्री. सरदार हिंदुराव आवळे सह-निर्मात्या श्रीमती ज्योती सरदार आवळे , कार्यकारी निर्माता राहुल नानासाहेब मोरे, दिग्दर्शक सचिन तुकाराम वार्के, छायाचित्रकार अभिषेक शेटे, कथा हिरालाल कृष्णा कुरणे, सह-दिग्दर्शित, पटकथा, संवाद, गीत आणि नृत्य दिग्दर्शन नंदापुत्र शैलेश राजन शिंदे, संगीतकार ऐश्वर्या मालगावे, संकलन शेखर गुरव, पार्श्वसंगीत शशंक पोवार, सहाय्यक दिग्दर्शक दादु संकपाळ , दीपक खटवकर, पुनः ध्वनी मुद्रण श्री. राधाई डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ, डी आय.निलेश पोटे, व्हीएफएक्स संदीप कांबळे, वेशभूषा अमृता खांडेकर, रंगभूषा महेश जाधव, शशी यादव, सदानंद सूर्यवंशी , निर्मिती व्यवस्थापक समीर मालदार, दादा पाटील, संजय पटवर्धन, डेव्हिड लोखंडे, कलाकार विजय पाटकर, शुभांगी गोखले, प्रतीक आवळे, अनुराधा धामणे, संजय मोहिते, बालकृष्ण शिंदे, देवेंद्र चौगुले, उमेश बोलंके, सुवर्णे काले, आदित्य संतोष कसबे, अयुब इंग्लिकर, ओम वेसनेकर, तुषार कुडलकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे

उत्कृष्ट अश्या मराठी अभिनयाने हा चित्रपट महाराष्ट्रात 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याचे ट्रेलर 20 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला पोहचली आहे , सहकुटुंब सर्वांनी हा चित्रपट आवर्जून बघावा असे आवाहन निर्मिती व्यवस्थापक डेव्हिड लोखंडे यांनी केले आहे.

Views: 59
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
भारताला हिंदूराष्ट्र म्हणून संवैधानिक दर्जा मिळायला हवा,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

घ्या समजून राजेहो,डिजिटल माध्यमांचे महत्त्व ओळखून सरकारने पावले उचलावीत.,….ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)