• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी आयोजित केलेली खुली बैठक आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात संपन्न झाली – खासदार श्री अमोल काेल्हे

माणगंगा by माणगंगा
August 24, 2021
in मुंबई
0
संसदरत्न खासदार डाॅ अमोलदादा कोल्हे यांचा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना बैलगाडा मालकांच्या ऒझर येथील बैठकीसाठी निमंत्रणाचा फोन

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी आयोजित केलेली खुली बैठक आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात संपन्न झाली – खासदार श्री अमोल काेल्हे

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – 9768425757

मुंबई: सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी मी दाखल असल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. परंतु या बैठकीपुर्वी राज्याचे पशुसंवर्धनमंत्री श्री. सुनीलजी केदार यांच्यासोबत मोबाईलवर बैलगाडा शर्यत सुरू करण्यासंदर्भात भूमिका मांडत चर्चा केली.

या बैठकीमध्ये पशुसंवर्धन मंत्री श्री. सुनिलजी केदार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना एका महिन्यात बैलगाडा सरावाचा विषय सोडविला जाईल. तसेच न्यायालयात असलेल्या विषयात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून बाजू मांडणार असल्याचे सांगितले आहे.

तर गृहराज्यमंत्री श्री. सतेजजी पाटील यांनी बैलांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी येत्या दोन दिवसांत गृहविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्देश दिले जातील असे सांगितले.

बैलगाडा शर्यत सुरू व्हावी ही जनतेची व शेतकऱ्यांची इच्छा आहे. सरकार शेतकऱ्यांच्या इच्छेने सत्तेवर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या मागणीला समर्थन दिले आहे. श्री. सुनिलजी केदार हे पारदर्शक मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रालयात खुली बैठक बोलावली आहे. ते हा प्रश्न नक्की सोडवतील असा विश्वास श्री. जयंत पाटील साहेबांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

तसेच विविध जिल्ह्यांतील बैलगाडा मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका मांडली.

या बैठकीला आमदार श्री. शशिकांतजी शिंदे, आमदार श्री. संग्राम थोपटे, आमदार श्री. निलेश लंके, आमदार श्री. अनिल बाबर, आमदार श्री. संजय जगताप, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त श्री. डी. डी. परकाळे, डॉ. प्रशांत भड, विधी व न्याय, गृह विभागाचे विविध अधिकारी, बैलगाडा मालक संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

Views: 207
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात घरोघरी शाळा उपक्रमाचे उदघाटन.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात घरोघरी शाळा उपक्रमाचे उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)