• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात घरोघरी शाळा उपक्रमाचे उदघाटन.

माणगंगा by माणगंगा
August 25, 2021
in महाराष्ट्र
0
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात घरोघरी शाळा उपक्रमाचे उदघाटन.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात घरोघरी शाळा उपक्रमाचे उदघाटन.

लेंभेडोखे वस्ती येथे घरातच सुरू झाल्या शाळा.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंभेडोखे वस्ती ता. वैजापूर ,जि. औरंगाबाद येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती.शर्मिला अशोक विधाटे मॅडम यांनी इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या घरोघरी शाळा या अभिनव उपक्रमाचे उदघाटन वैजापूर तालुक्याचे सन्मानीय गटशिक्षण अधिकारी श्री. मनीष दिवेकर साहेब यांच्या शुभहस्ते तसेच लाडगाव केंद्राचे केंद्र प्रमुख सन्माननीय श्री. नामदेव ठाकरे सर, विषयतज्ञ श्री. रमेश बागुल सर, डोणगावच्या सरपंच सौ. स्वाती रवींद्र धोर्डे, श्री. रवींद्र धोर्डे , उपसरपंच सौ. सुनीता युवराज लेंभे, व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला.


सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील जि. प.प्रथा.शाळा वडगावचे मुख्याध्यापक श्री. संजय खरात यांची संकल्पना असलेल्या घरोघरी शाळा उपक्रम श्रीमती. शर्मिला अशोक विधाटे यांनी लेंभे डोखे वस्ती डोणगाव मध्ये राबवण्यास सुरुवात केली. १००% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या शाळांपैकी रुद्र गजेंद्र लेंभे इ. ४थी या विद्यार्थ्यांच्या घरी सदर उदघाटन सोहळा पार पडला. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती

. विद्यार्थ्यांच्या घरामध्ये विविध तक्ते लावण्याबरोबर यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मान्यवरांचे आगमन होताच रुद्र लेंभे या विद्यार्थ्यांनी सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले श्री. अमोल गमे सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. श्रीमती. कल्पना खांदे मॅडम मुख्याध्यापक लेंभेडोखे वस्ती शाळा यांनी प्रास्ताविक केले.


कोरोना संकटामुळे सुमारे दीड वर्षे शाळा बंद असल्याने शाळेपासून दूर असलेल्या चिमुकल्याच्या प्रत्यक्ष घरात शाळा अवतरल्यामुळे रुद्र लेंभे खूष झाला. त्याने मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देवून त्यांची मने जिंकली.


याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपक्रमाचे कौतुक केले. सदर उपक्रमाची माहिती सांगिताना श्रीमती शर्मिला विधाटे म्हणाल्या की, मा. संजय खरात यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या या उपक्रमामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणामध्ये आनंददायी पद्धतीने शिक्षण मिळेल.मान्यवरांनी व उपस्थित पालक वर्गाने श्रीमती शर्मिला विधाटे यांचे उपक्रम राबवल्याबद्दल विशेष कौतुक केले व अभिनव उपक्रमाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


सदर कार्यक्रमास श्री. बि. यु जगताप सर,श्री. अण्णा सोनवणे सर, श्री. अमोल गमे सर, श्री. अमोल धायतडक सर तसेच पालकही उपस्थित होते.

Views: 907
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अनिल शेठ च्या गावात मुढेवाडी मध्ये मेंढपाळ जोरात !

अनिल शेठ च्या गावात मुढेवाडी मध्ये मेंढपाळ जोरात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)